पुढील 4 दिवस महाराष्ट्रत मुसळधार पाऊस havmana andaj

नमस्कार शेतकरी मित्रांनो

पुढील 4 दिवस महाराष्ट्रत मुसळधार पाऊस

महाराष्ट्रतील प्रत्येक जिल्ह्यातिला हवामान अंदाज havmana andaj

शेतकऱ्यांनासाठी आनंदची बातमी की 11 जून ला महाराष्ट्रत मान्सून दाखल झाला आणि मग काही भागात जोरदार पाऊसला सुरवात झाली.

पण पुढील दिवसा मध्ये पाऊस कसा राहणार महाराष्ट्रत सर्वत्र पाऊस होणार की नाही हे सर्व प्रश्न च्या उत्तर आपण पाहनर आहे.

मागील वर्षी मान्सून महाराष्ट्रत खूप उशीर आला होत या वर्षी मान्सून महाराष्ट्रत लवकर आला आणि काही भागात पाऊसला सुरवात झाली.

हवामान अंदाज पाहू आज कोणते जिल्हे मध्ये कस पाऊस पडणार आहे
                         13 जून 2020

अकोला जिल्ह्यात आज काही भागात हलक्या सौरूपाच पाऊस पाहायला मिळणार तर काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळणार

बुलढाणा जिल्ह्यात काल काही भागात तुरडक ठिकाणी पाऊस पडला तर आज काही तालुक्यात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता तर काही तालुक्यात ढगाळ वातावरण पाह्यला मिळणार

वाशिम या जिल्ह्यात आज काही भागात जोरदार पाऊस पाह्यला मिळणार तर काही भागात हलक्या सौरूपाच पाऊस पाहायला मिळणार

अमरावती या जिल्ह्यात काही भागात जोरदार पाऊस आणि काही भागात मध्यम पाऊस पाहायला मिळणार

धुळे या जिल्ह्यात काही भागात जोरदार पाऊस पाह्यला मिळणार तर काही भागात मध्यम सौरूपाच पाऊस पहायला मिळणार

हिंगोली या जिल्ह्यात हलक्या सौरूपाच पाऊस पहायला मिळणार तर काही भागात जोरदार पाऊस

पुणे या जिल्ह्यात काही भागात मुसळधार पाऊस पाहायला मिळणार तर काही भागात जोरदार पाऊस

सांगली या जिल्ह्यात काही तालुक्यात जोरदार पाऊस पाहायला मिळणार तर काही तालुक्यात हलक्या सौरूपाच पाऊस

सातारा या जिल्ह्यात जोरदार पाऊस काही तालुक्यात पाहायला मिळणारा तर काही भागात मुसळधार

कोल्हापूर या जिल्ह्यात काही भागात जोरदार पाऊस तर काही भागात हलक्या सौरूपाच पाऊस पाहायला मिळणार

जळगाव या जिल्ह्यात आज काही भागात जोरदार पाऊस पाहायला मिळणार तर काही भागात मध्यम सौरूपाच पाऊस

यवतमाळ या जिल्ह्यात काही तालुक्यात जोरदार पाऊस पाहायला मिळणार तर काही भागात हलक्या सौरूपाच पाऊस

औरंगाबाद या जिल्ह्यात काही तालुक्यात हलक्या सौरूपाच पाऊस तर काही मध्यम सौरूपाच पाऊस

नाशिक या जिल्ह्यात जोरदार पाऊस तर काही तालुक्यात मध्यम सौरूपाच पाऊस

नागपूर जिल्ह्यात जोरदार पाऊस तर काही भागात हलक्या सौरूपाच पाऊस

मुबंई मध्ये आज काही भागात मुसळदर पाऊस तर काही भागात मध्यम सौरूपाच पाऊस

उस्मानाबाद या भागात काही ठिकणी जोरदार तर काही भागात ढगाळ वातावरण पहायला मिळणारा

नांदेड जिल्ह्यात काही तालुक्यात हलक्या सौरूपाच पाऊस तर काही भागात जोरदार पाऊस पाहायला मिळणार

नंदुरबार जिल्ह्यात काही भागात जोरदार पाऊस तर काही भागात हलक्या सौरूपाच पाऊस पाह्यला मिळणार

रत्नागिरी या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार तर काही भागात मध्यम सौरूपाच पाऊस पाहायला मिळणार

अहमदनगर या जिल्ह्यात जोरदार पाऊस तर काही हलक्या सोरुपचा पाऊस

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात पैसे जमा

चंद्रपूर जिल्ह्यात काही तालुक्यात जोरदार पाऊस तर काही तालुक्यात हलक्या सौरूपाच पाऊस havmana andaj

भांडार जिल्ह्यात जोरदार पाऊस तर काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळणार

राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत पर्मनंट भरती | NIT Recruitment 2022 | NIT Calicut Job Vacancy

रायगड मध्ये आज जोरदार पाऊस तर काही भागात हलक्या सोरुपचा पाऊस

ठाणे मध्ये जोरदार पाऊस काही भागात मुसळदार पाऊस

शेतकऱ्यांनासाठी दुसरी आनंदची बातमी या वर्षी 100 टक्के पाऊस होणार . तुम्हाला तुमच्या जिल्हेचा हवामान अंदाज पाहणे साठी आताच चॅनल फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला काही प्रश्न विचारयाच असले तर मला कंमेंट करून नक्की विचारू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *