Havman andaj / ऑगस्ट महिन्यात असा राहणार पाऊस

उत्तर महाराष्ट्र 7 ऑगस्ट किरकोळ पाऊस राहील त्या नंतर 14/15/16 ऑगस्ट पुन्हा अतिशय जोरदार पाऊस सरू होईल पाऊस दोन राहील.

Havman andaj

मध्य महाराष्ट्र व पश्चिम महा 7 ऑगस्ट काही भागात कोल्हापूर सांगली सातारा रायगड मुंबई पुणे पाऊस कमी होत जाईल 11ऑगस्ट पर्यंत कमीच राहील मात्र 11ऑगस्ट तसेच पुढे 15 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट पासून मुंबई ठाणे पालघर नाशिक काही भाग पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात अतिवृष्टी ची शक्यता आहे अहमदनगर पुढील दोन तीन दिवस हलका पाऊस राहील 11/15 अनेक ठिकाणी पाऊस पडेल पाऊस राहील.

मराठवाडा 7 ऑगस्ट जवळपास सर्वत्र मध्यम पाऊस होईल ढगाळ हवामान राहील सह काही भागात एक दोन ठिकाणी पाऊस पडेल 10/11 ऑगस्ट पूर्व भागात पाऊस वाढेल.

Havman andaj

विदर्भ 7 ऑगस्ट उत्तर भागात बुलढाणा अमरावती अकोला नागपूर या भागात एक दोन दिवस मध्यम पाऊस राहील मात्र 10 ऑगस्ट अकोला बुलढाणा वाशीम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल 14/15 ऑगस्ट संपूर्ण विदर्भात अतिवृष्टीचा अंदाज अंदाज मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *