havman andaj : राज्यात मुसळधार पाऊस

havman andaj गारपिटीसह अवकाळी बरसणारकडाका वाढणार, राज्यातील प्रदूषणात झाली घट, हवेचा दर्जा सुधारला राज्यभरातीलहवामान बदलामुळे पुढील दोन तेतीन दिवस बहुतांशी जिल्ह्यांनाअवकाळी पावसासह गारपिटीचाइशारा देण्यात आला आहे, तर गेल्याकाही दिवसांपासून प्रदूषित झालेलेवातावरण आता निवळले असून,हवेचा दर्जा समाधानकारक व मध्यमस्वरूपाचा नोंदविण्यात आला आहे.

विशेषत: दक्षिण मुंबईसह मध्य मुंबईव पूर्व-पश्चिम उपनगर धुळीने माखलेहोते. परंतु आता बहुतांशीपरिसरातील हवेचा दर्जा सुधारलाअसून, तो समाधानकारक आणिमध्यम श्रेणीत नोंदविण्यात येत आहे.गारपीट का होणार?■ मालदीव ते उत्तर महाराष्ट्रापर्यंतहवेच्या कमी दाबाची निर्मितीझाली आहे.

20231126 184242 1
havman andaj

■ मध्य प्रदेश, गुजरातमधून उत्तरमहाराष्ट्रापर्यंत तसेच तेथूनदक्षिण कोकणकिनारपट्टीसमोर अरबी समुद्रातहवेच्या कमी दाबाची निर्मितीआणि पश्चिमी झंझावात येणारआहे.अधिक असून, तेथेतुरळक ठिकाणीगारपीट होण्याचीशक्यता आहे. दि. २९समाधानकारक नोव्हेंबरपासून कमालव किमान तापमानातसमाधानकारकसमाधानकारकघट होईल, पहाटेचागारवा वाढेल. दि. ८समाधानकारक डिसेंबरपासून किमानमध्यमतापमानात हळूहळूअधिक घसरण होऊनमध्यमसमाधानकारक२६-२७नोव्हेंबरलानंदुरबार, धुळे, जळगाव,नाशिक, छत्रपतीसंभाजीनगर जिल्ह्यातपावसाची तीव्रतामध्यमबेमोसमी पावसाचाआज ‘ऑरेंज अलर्ट’!नाशिक : वातावरणात अचानकपणेझालेल्या बदलामुळे उत्तर मध्यमहाराष्ट्रासह मराठवाड्याला जोरदारबेमोसमी वादळी गडगडाटी पावसाचाइशारा देण्यात आला आहे.

शुभेच्छा बॅनर

नाशिकजिल्ह्यासाठी रविवारी कुलाबावेधशाळेकडून ऑरेंज अलर्ट देण्यातआला आहे. जिल्ह्यात काही भागातअवकाळी वादळी गडगडाटी पाऊसविजांच्या कडकडाटासह होऊ शकतो,9 शुक्रवार व शनिवारीनाशिकसाठी ‘यलो अलर्टदेण्यात आला होता. रविवारी ऑरेंजअलर्ट तर सोमवारी यलो अलर्टदर्शविण्यात आला आहे. जोरदारपाऊस होऊ शकतो.सोसाट्याचा वारा किमान ४०ते ५० किमी ताशी वेगानेवाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली• आहे.

havman andaj सोमवारी नाशिकसाठी ‘यलोअलर्ट देण्यात आला आहे.थंडीचा कडाका वाढेल.नाशिकसह अहमदनगर,नंदुरबार, धुळे जिल्ह्यांतही- माणिकराव खुळे, बेमोसमी पावसाचा अंदाज वर्तविण्यातहवामानतज्ज्ञआला आहे.

पीकविमा बँक खात्यात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *