Havaman anadj / या तारखी पासून पाऊसचा जोर ओसणारच !

23 पासून पावसाचा जोर ओसरणारच ! बळीराजासाठी आनंदाची बातमी .23.ला सूर्यदर्शन.
Havaman anadj
20/9/2020
माहितीस्तव- बंगाल उपसागरात दोन चक्रीवादळ व म्यानमार जवळ एक ,एकुन तिन चक्रीवादळ तिन्ही एकत्र येणार व त्याचां मिळूण एक चक्रीवादळ व ते प्रवास करणार झांरखंड- छत्तीसगड-मध्यप्रदेश- दिल्ली कडे जाणार . त्यामुळे पडतो जास्त पाउस पडत आहे. पण सपूर्ण तळे भरले पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला .शेती साठी पाणी मिळाले . या वर्षी उसाला जास्त उतार येणार .रब्बीची पेरणी होणार .सोलापूर जिल्हात जे 50 वर्षात तळे भरले नाही ते कालचा पावसाने भरले .उत्तरा चा पाणी रब्बी- खरीपा चा Havaman anadj करतो .

तारीख 24 राज्यात धूई धूूके /धूराळी खूप येणार.पाउस कमी होणार . पिकांची काळजी घ्या दाक्षिण महाराष्ट्रात 26 पंर्यत पाउस राहील .

घरबसल्या नोकरि

1)ता.20,21, मराठवाडा,पूर्वविदर्भ, उत्तरमहाराष्ट्र, प.महाराष्ट्र पाउस असेल .

2) तारीख 20,21,22,सांगली,सातारा,पूणे,कोल्हापूर मुसळधार पाउस पडणार आहे

मराठवाड्यात भाग बदलत 21 पर्यतं दररोज पाउस पडणार

या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणार आहेत एकूण 4000 हजार रुपये

दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे .
शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.

पंजाब डख
हवामान अभ्यासक
रा.किसान संस्था महाराष्ट्र राज्य
गुगळी धामणगाव त्ता. सेलू जि
परभणी(मराठवाडा)
20/09/2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *