गारपीट आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 17 हजार रुपये मिळणार ( Hail Damage Compensation Grant )

Hail Damage Compensation Grant : गारपीट आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी खरीप 2023 मध्ये शेतकऱ्यांचा वेळेत पाऊस पडला नाही शेतीमध्ये पीक वाया गेलं शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झालं बाधित शेतकऱ्या नुकसान भरपाईची नुकसान भरपाईची मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत होती.

व राज्यात याबाबत निर्णय सुद्धा महसूल व कृषी विभागाचे पाणी केली आणि त्यानंतर पैसेवारी आल्यानंतर गावाची यादी तयार करण्यात आली व हेच आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे भाग खातात एकटी सतरा हजार रुपये जमा होत.

20240415 085840 1
Hail Damage Compensation Grant

  तर मित्रांनो तालुक्यातील 65 गावातील शेतकऱ्यांना जिराई हेक्टरी 8000 रुपये 500 तर बागायतीसाठी एकूण 17000 रुपये आणि फळबागासाठी हेक्टरी मदत देण्यात येणार आहे तर हे कोणता आहे तर शिरुत तालुक्यातील 65 गाव आहेत या गावांना मदत मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

आता गावानुसार यादी पाहणार आहे

शिरूर तालुक्यातील हे गाव आहेत हे पात्र घडले आहेत मलटण लाकेवाडी शिंगटवाडी वरळी चिंचोली सातवा कवठे यमाई इचकवाडी मुंजळवाडी निमगाव भोगी मोहरी निमगाव शरदवाडी रावडेवाडी अहमदाबाद पूर्व टुडे फाळणवाडी शिरसगाव काटा धुमाळ शिरूर राजनगाव गणपती कारंजा वाहन बाबळी पिंपळी दुमाला वाघोली गणेगाव खालचा बुरुंजवाडी खडाळी कासारी राऊतवाडी निमगाव मळू या गावांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेल्या आणि पैसे वाटपात सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे

गारपीट नुकसान भरपाई यादी

Hail Damage Compensation Grant : 25 कोटी मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर संदीप गायकवाड मलठाण यांनी सांगितले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *