ई पीक पाहणी केला ला शेतकऱ्यांना 14600/e pik pahani report

e pik pahani report शेतकरी मित्रांनो राज्यत शेतकऱ्यांचा नुकसान झालेला आपण पाहाल आहे.पण आता राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत देण्यास सुरुवात करणार आहे 20 ऑक्टोबर पासून तर शेतकरी मित्रांनो अजून पर्यंत तुम्ही जर ई पीक पाहिनी केले नसेल तर आज लास्ट दिवस 15 तारीख लास्ट आहे 15 तारखेला जर केली नाही जर तुमची यादीत नाव असेल तर लवकरात लवकर आज किंवा परवा करून घ्यावी नाहीतर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत हे महत्त्वाची बातमी

E peek pahani list

आणि त्यानंतर तुमचे यादीमध्ये यादीमध्ये असणारा e pik pahani report शेतकऱ्यांना 14,600 मिळणार आहेत राज्य सरकारकडून सुद्धा विमा कंपनींना पैसे देण्यात आलेले आहेत

तुमची गावाची यादी पाहण्यासाठी तुम्ही या निळा रंगा वर क्लिक करा

त्यानंतर 25% पीक विमा 20 ऑक्टोबर पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत त्यासाठी शेतकरी लवकरात लवकर ही पीक पाणी करून घ्यावी नाही केली असेल तर लवकरात लवकर करून घ्यावी यादी मध्ये नाव असेल तर पैसे मिळण्याची शक्यता आहे

पीकविमा यादी पाहणे साठी इथे क्लीक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *