दसऱ्याचा अगोदर पैसे जमा होणार / crop insurance scheme maharashtra

crop insurance scheme maharashtra शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो जो 25% पीक विमा आहे तो दसरापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता राज्याचे मंत्रिमंडळाने सांगितला आहे की शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचे खूप वाचवण्यात नुकसान झालेलं आपण पाहिलेलच आहे पण शेतकऱ्यांचा जो 25% पीक विमा आहे

crop insurance scheme maharashtra

पीकविमा यादी पाहणे साठी इथे क्लीक करा

तो आता दसऱ्याच्या अगोदर खात्यात जमा होणार आहे आता याच्यासाठी कोणते जिल्हे पात्र आहेत तर याच्यासाठी 24 जिल्हे पात्र राहणार आहेत ज्या जिल्ह्यातील अधिसूचना निघालेल्या आहेत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा 25% पीक विमा दसऱ्याच्या अगोदर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *