घटस्थापनाच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या बँकेत पैसे जमा होणार / Ativrushti Nuksan Bharpai

Ativrushti Nuksan Bharpai शेतकरी मित्रांनो 2022 मध्ये जिल्ह्यातील खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला त्या पावसामुळे शेतकऱ्यांचा खूप नुकसान झालं नुकसानीसाठी शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून नुकसान भरपाई मिळणार आहे ज्या जिल्ह्यातील तीन लाख 90 हजार 758 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई हे बँक खात्यात जमा होणार आहेत

Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra

तर आता कोणत्या जिल्ह्यातील आहे ते सुद्धा पाहणार आहेशेतकरी मित्रांनो परभणी जिल्ह्यातील

Ativrushti Nuksan Bharpai List 2023

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कारण परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान 2022 मध्ये झाला होतं

यादी पाहणे साठी इथे क्लीक करा

त्यानंतर ते पैसे आज पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणाऱ्या व्यक्ती 8500 दराने 154 कोटी 48 लक्ष 7600 बँक खात्यात जमा केले जाणार आहेत तर रविवार पर्यंत म्हणजेच 15 ऑक्टोबर मध्ये पैसे जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *