लाडकी बहीण योजना हफ्ता या तारखी ला जमा होणार ( Dear sister scheme )

Dear sister scheme : नमस्कार आताची सर्वात मोठी बातमी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जानेवारीचा कधी जमा होणार हा बऱ्याचश्या महिलांना प्रश्न होते आणि 21 जमा होणार की 1500 हे सुद्धा प्रश्न होते सविस्तर माहिती आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहे

राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे पालखी बहिण योजना निवडणुका अगोदर सुरू करण्यात आलेली होती त्यानंतर काही हप्ते साडेसात हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात टाकली होती त्यानंतर टाकल्यानंतर त्यानंतर आचारसंहिता आणि निवडणुका लागल्या आचारसहिता आणि निवडणुका लागल्यानंतर योजना थोड्या दिवस थांबली होती आता त्यानंतर डिसेंबरचा हप्ता सुद्धा बऱ्याचश्या महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे त्यासाठी लाडक्या बहिणी योजनेचा हप्ताह का कधी जमा होणार जानेवारीचा कधी जमा होणार महिलांच्या मनामध्ये प्रश्न आहे आता प्रश्न सुद्धा असा आहे की 2100 जमा होणार की 1500 हा सुद्धा प्रश्न महिलांच्या मनामध्ये कमेंट द्वारे येत आहे

Dear sister scheme

आता लाडक्या बहिणी योजनेचे पैसे काही महिला अपात्र ठरलेल्या काही महिला पात्र ठरलेल्या ज्या पात्र झालेल्या त्यांना लाडक्या बहिणी योजनेच्या आता यापुढे पैसे मिळणार नाही त्याच्यामध्ये अपात्र कोणत्या होत्या ते सुद्धा राज्य शासनाच्या जीआर मध्ये सांगितलं होतं की ज्या महिलाकडे फोर व्हीलर आहे ज्या महिलाकडे अडीच लाखापेक्षा उत्पन्न जास्त आहे ज्या महिलाकडे शासकीय घरात नोकरी आहे अशा महिलांना आता ते पैसे मिळणार आहेत असे अतिथी तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी सांगितलं होतं आता राहाला प्रश्न की आता कोणत्या महिला पात्र आहे ज्यांच्याकडे हे सर्व गोष्टी नाहीत त्यांनाच लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळणार आहे अशी माहिती सांगण्यात आलेली आहे

आता प्रश्न आला की जानेवारी चे पैसे आता कधी जमा होणार आहेत तर जानेवारी चे पैसे आता 26 तारखेपर्यंत जमा होणार अशी माहिती राज्याचे बालविकास मंत्री माननीय अदितीजी तटकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे सांगितलेले फेसबुक पोस्ट मध्ये काही निधी सुद्धा मंजूर करण्यात आला आहे. या निधी मंजूर झाल्यानंतर आता तो 26 तारखेपर्यंत महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होतील असं सुद्धा सांगण्यात आलेला आहे म्हणजे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे अजून 2100 रुपये मंजूर नाही तर पंधराशे रुपये जमा होतील असं सुद्धा सांगण्यात आलेले आहे आचारसंहिता नंतर हे पैसे वाढवण्याची शक्यता सुद्धा वर्तुळात आलेली आहे

Dear sister scheme : तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले की नाही मिळाले हे जर बघायचं असेल तर तुम्ही खालील एक तुझ्या बँक मध्ये जाऊन सुद्धा तपासू शकता

AamhiShetkaree
AamhiShetkaree
Articles: 38

5 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *