आता विजबिल येणार नाही ( smart meter )

smart meter : नमस्कार आता विज बिल येणार नाही आताची सर्वात मोठी बातमी हो आता वीज बिल येणार नाही याच्याबद्दल आता आपण सविस्तर माहिती पाहणार आहे

आपला देश आहे की महाराष्ट्र असो आता डिजिटल युगात चाललेला आहे आता सगळीकडे डिजिटल होताय योजनेची माहिती असो किंवा सरकारी योजनेची माहिती असो संपूर्ण अर्ज सुद्धा ऑनलाईन भरता येतंय सगळं तसाच आता वीज बिल येणार नाही हो मित्रांनो विज बिल का येणार नाही हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मित्रांनो आता डिजिटल पद्धतीने मीटर लागणार आहेत जे तुम्हाला आता फक्त त्याच्यामध्ये मीटर मध्ये सिमकार्ड असणारे तुम्हाला रिचार्ज मोबाईल मध्ये आपण तसं करतो तसं रिचार्ज आता मीटर मध्ये तुम्हाला करावे लागणार आहे त्यानंतर तुमच्या घरातील लाईट चालू राहील

smart meter

मित्रांनो आता विजेची चोरी खूप मोठ्या प्रमाणात होते आता विजेची चोरी झाल्यानंतर आता डिजिटल मीटर सुद्धा येणार आहेत म्हणजे आता प्रत्येक गावात प्रत्येक शहरात बसणार आहेत त्यासाठी वीज वितरण कंपनी जे महावितरण कंपनी आहे त्यांच्या माध्यमातून बसणार आहे याच्यामध्ये डिजिटल मीटर बसल्यानंतर तुम्हाला रिचार्ज करता येणार आहे रिचार्ज केल्यानंतरच तुमची लाईट चालू होईल नाहीतर तुमची लाईट बंद राहील असं सुद्धा सांगण्यात आलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला आता विज बिल काय येणार नाही हा प्रश्न मी अगोदरच सांगितला होता की तुम्हाला आता विज बिल येणार नाही म्हणजे तुमच्या घरापर्यंत कोणीही बिल घेऊन येणार नाही कोणी रेडींग येणार नाही तुमच्या मोबाईल मधला जसं रिचार्ज करते तसं तुमच्या मीटर मधला रिचार्ज चाललं तर तुमची लाईट आपोआप बंद होईल आणि तुम्ही जर रिचार्ज पुन्हा केलं तर तुमची लाईट आपोआप चालू होईल असं या मीटरमध्ये सांगतात हे जिओचं सिम कार्ड त्या मीटर मध्ये येणार आहे असे सुद्धा

त्यामुळे आपला विजेची चोरी सुद्धा कमी होणार आहे आणि डिजिटल मीटर लागल्यानंतर विजेची चोरी शून्य टक्के होणार आहे आणि विज बिल कोणाकडे थकीत सुद्धा राहणार नाही असे महावितरण कंपनीकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे याच्यापुढे आता तुम्हाला तुमच्या घरात जर डिजिटल मीटर बसलं तर तुम्हाला फक्त रिचार्ज करावा लागणार तुम्हाला बिल येणार नाही जसं की आता विज बिल तुमच्या घरापर्यंत जो महावितरणच्या कर्मचाऱ्या तो घेऊन येतो तशाप्रकारे आता तुम्हाला ते वीस बिल मिळणार आणि तुम्हाला स्वतः रिचार्ज करावा लागेल आणि आधुनिक आपला महाराष्ट्र राज्य आधुनिक होत आहे नवनवीन गोष्टी महाराष्ट्रात येत आहे याच्या अगोदर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आलेल्या आहेत आणि आता हे डिजिटल मीटर चांगलं ठरते की खराब करते हे सर्वसामान्यांसाठी

smart meter : आता राज्यात सध्या सुरू होणाऱ्या लवकरच अशी माहिती मिळाल सध्या सध्या मुलं सुद्धा पाहणं चालू आहे ते डिजिटल मीटर बसवण्यासाठी कारण प्रत्येक गावात प्रत्येक शहरात बसून आहे त्यामुळे कर्मचारी सुद्धा जास्त प्रमाणात लागतील अशी माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे

AamhiShetkaree
AamhiShetkaree
Articles: 38

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *