5 लाख रुपये पर्यंत मोफत उपचार ( Ayushman Bharat Card )

Ayushman Bharat Card : नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी पाच लाख रुपये तुम्हाला हॉस्पिटलसाठी खर्च मिळणार आहे त्या खर्चासाठी तुम्हाला आयुष्यमान भारत कार्ड असणे गरजेचे आहे आपण आयुष्मान भारत काळ कसा आपला आहे की नाही यादीमध्ये नाव कशाप्रकारे चेक करायचं संपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहणार आहे आणि नसेल तर नाव कसं नोंदवायचं त्याची सुद्धा माहिती आपण या लेखामध्ये देणार आहोत

अर्ज करणे साठी इथे क्लीक करा

मित्रांनो देशात असू किंवा महाराष्ट्रात बरेचसे आजार निघालेल्या कॅन्सर असो त्यानंतर ब्लड कॅन्सर असो त्यानंतर किडनीचे आजार असो असे बरेचसे आजार राज्यात बरसे जणांना होते पण आज गरीबगरांकडे पैसे सुद्धा नसतात तर राज्य सरकारने त्यांच्यासाठी एक योजना आणल्या आयुष्मान भारत काळ योजना या कार्ड जर तुमच्याजवळ असेल

Ayushman Bharat Card

तर तुम्हाला कोणतेही हॉस्पिटलमध्ये पाच लाखापर्यंत मोफत उपचार करता येणार आहे या पाच लाखाचा मोफत उपचार तुम्हाला ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये आयुष्मान कार्ड चालणार आहे त्याच हॉस्पिटलमध्ये तुम्हाला हॉस्पिटलचा खर्च पाच लाखापर्यंत मोफत उपचार करता येणार आहे म्हणजे आता कोणालाही जास्त मोठ्या प्रमाणात आजार झाला तर पैशाचं टेन्शन न घेता तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाऊन राज्य सरकारने केंद्र सरकार इक्वल यांच्याकडून तुम्हाला आयुष्यमान कार्ड साठी अर्ज करता येत असतो

आयुष्मान भारत काळ हे कार्ड एवढेच महत्त्वाचं आहे की आयुष्यात तुम्हाला या कार्डच्या माध्यमातून बरेचसे योजनांचा सुद्धा लाभ मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला पाच लाख रुपयांची उपचार सुद्धा मिळणार आहेत आता बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये सुद्धा हे सुरू करण्यात आलेले आहे त्यानंतर हे सुरू करण्यात आलेला आहे पण तुमच्याजवळ आहे की नाही ते कसं बघायचं चला तर पाहूया

सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला एक वेबसाईट खाली दिली आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे

मित्रांनो क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक तिथे टाकायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या आधार क्रमांकाला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर तो ओटीपी येणार आहे

मित्रांनो ओटीपी आल्यानंतर तुम्हाला तो ओटी मी तिथे सबमिट करावे लागणार आहे तुमच्या घरामध्ये जेवढे नाव आहेत तेवढे तुम्हाला तिथे दिसणार आहेत

Ayushman Bharat Card : तिथे जर तुम्ही व्हेरिफिकेशन केलं नसेल तर व्हेरिफिकेशन करून आणि ज्यांचं तुम्हाला आयुष्य भारत कार्ड पाहिजे असेल ते तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता डाऊनलोड करण्यातील आपल्या गावातील सीएससी सेंटर आपल्या सेवा केंद्र असो यांच्याजवळ ते तुम्ही देऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला तिथं लॅमिनेशन करून भेटेल झेरॉक्स काढून भेटेल आता तुम्हाला कोणते हॉस्पिटलमध्ये हे कार्ड चालणार आहे तुम्हाला जर मोठा आजार झाला तर पाच लाखापर्यंत मोफत उपचार सुद्धा होतील

AamhiShetkaree
AamhiShetkaree
Articles: 38

12 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *