solar subsidy : तुमच्या घरावर बसा सोलर आणि सरकार सुद्धा देणार सबसिडी तर सविस्तर माहिती पाहणार आहे की घरावर सोलर बसवंत सरकार कशी काय सबसिडी देणार आहे सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण पाहणार
नमस्कार मित्रांनो आजकाल सोलरचा जमाना डिजिटल जमाना होत आहे त्यामुळे आता राज्य सरकार सुद्धा सोलर साठी सबसिडी अनुदान देत आहे आता प्रत्येक ग्रहांमध्ये वीज बिलाचं टेन्शन नानाने 24 तास तुमच्या घरामध्ये वीज राहणार आहे त्यासाठी सोलर सिस्टीम हे काढण्यात आलेली आहे या सोलर सिस्टिमच्या माध्यमातून आपल्याला 24 तास लाईट भेटेल आणि आपल्या विजेची बचत सुद्धा होणार आहे

आणि त्यानंतर राहायला प्रश्न बिलाचा तर वीज बिल भरण्याचा टेन्शन सुद्धा राहणार नाहीत त्यासाठी राज्य सरकारने सोलरची योजना काढलेली आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला जर तुमच्याकडे 20 जास्त असेल तुम्ही महावितरण दिली तर तुम्हाला तुम्ही पैसे सुद्धा महावितरण तुम्हाला देणार आहे यासाठी सोलर योजना काढलेली आहे की विजेची बचत व 24 तास आपल्याला वीज मिळवून आणि आता प्रत्येकाच्या घरावर सोलर लागणार आहे ज्यांचे घरकुल मंजूर होणार आहे ज्यांना घरकुल भेटणार आहे त्यांना सुद्धा आता राज्य सरकार सोलर देणार आहेत पण त्यांना अगोदर मिळालाय त्यांना कशाप्रकारे द्यायचं हे सुद्धा त्यांनी सोलरची योजना काढलेली आहे.
नमस्कार मित्रांनो सोलर साठी तुम्ही अर्ज कसा करू शकता काय कागदपत्रे लागतील आता तुमच्यासाठी महावितरण तर्फे तुम्ही अर्ज भरू शकता तुम्हाला जर 75% सबसिडी मिळणार आहे याच्यामध्ये तीन आहेत किवी वाट मध्ये आपल्याला मिळणार आहे याच्यामध्ये पाहिलं तर आपल्याला ७५ हजार रुपये सबसिडी मिळणार आहे बाकीचे पैसे तुम्हाला भरावा लागतील जर तुम्हाला वीज जास्त पाहिजे असेल तर जास्त पैसे भरावे लागतील तुम्हाला तुमच्या घराला किती वीज लागते याच्यावर ते डिपेंड आहे त्यानंतरच तुम्हाला तेवढे पैसे भरून तुम्हाला ते सोलर सिस्टिम तुमच्या घरावर बसवता येणार आहे आणि सरकार तुम्हाला सबसिडी सुद्धा देणार आहे
आता प्रश्न आला की अर्ज कसा करायचा काय प्रोसेस आहे तो अर्ज करण्यासाठी आपल्या गावातील सीएससी सेंटर किंवा महावितरण रोड सुद्धा संपर्क साधू शकता की मला सोलर साठी अर्ज करायचा आहे तुम्हाला ते संपूर्ण माहिती तिथे जाऊन सांगतील आणि तुम्ही सोलर साठी अर्ज करू शकता
solar subsidy : आणि तुम्हाला जर स्वतः अर्ज करायचा असेल तर खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर संपूर्ण माहिती भरायची आहे. आपलं विज बिल भरायचं आपल्याला महिन्याला किती युनिट लागतात ते सुद्धा भरायचा आहे आणि संपूर्ण माहिती आपल्याला पाठवायचे