पीकविमा मिळाला नसले तर हे लवकर करा ( Crop insurance status 2024 )

Crop insurance status 2024 : नमस्कार शेतकरी बांधवानो तुम्हाला सोयाबीन कापूस तूर या पिकाचा पिक विमा मिळाला नसेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी हे लवकर करा त्यानंतर तुम्हाला पिक विमा मिळणार आहे राज्यातील 18540 शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही कारण ते अपात्र ठरले या अपात्रच कारण काय त्याच्या कुटुंबातील सदस्य जे संमती पत्र आहेत ते दिल्यानंतर हा पिक विमा अपात्र ठरलेला आहे

तसेच कपाशी जवारी बाजरी उळवीत मूंग तुर 2023 चा विमा काढला होता या अंतर्गत मंजूर होण्याची कालावधी असतानाच विमा कंपनीत सामाजिक क्षेत्रातील संमती न दिल्याने प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे या अंतर्गत १८५ शेतकऱ्यांना पीक विम्याचा आर्थिक फटका बसणार येत आहे.

20240326 181811 1
Crop insurance status 2024

पीकविमा

तुम्हाला पीकविमा मिळाला नसले तर तुम्ही विमा कॅपनी ऑफिस ला भेट द्या

Crop insurance status 2024 : याची माहिती ठिकाणी देण्यात आलाय तुम्ही अपात्र असाल तर सीएससी सेंटरवर जाऊन त्या ठिकाणी फॉर्म भरले असतील तर त्या ठिकाणी संबंधित पत्र या ठिकाणी द्यायचे आहेत तर शेतकरी बांधवांना हे कोणत्या जिल्ह्यातील हे सुद्धा पाहूया महत्त्वाचा तेवढाच आहे ही बातमी संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात 54 शेतकऱ्यांनी पिक विमा हा ओळीतून काढला होता या मंजूर होण्याची कालावधी असतानाच ऐनवेळी सामूहिक क्षेत्राची संमती देऊन दिलेला प्रस्तावद्ध करण्यात आलेला होता त्यानंतर आपल्या गावातील किंवा आपल्या सेवा केंद्रावर जाऊन आपल्याला तो प्रस्ताव जोडायचा आहे.

https://abmarathi.com/live-ipl-score-2024/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *