शेतकऱ्यांच्या बँकेत पैसे जमा होणार यादी सुद्धा आली ( List of Drought Grants )

List of Drought Grants : नमस्कार मित्रांनो अखेर आनंदाची बातमी हो मित्रांनो आता राज्यात बऱ्याचशा वेळेस दुष्काळ खूप मोठ्या प्रमाणात पडला आणि त्यासाठी अनुदान सुद्धा मंजूर झालं होतं त्यानंतर यादी यादी आलेली आहे तुम्हाला ही केवायसी करावी लागणार आहे आणि त्यानंतर तुमच्या बँक खात्यात ते पैसे जमा होतील सविस्तर माहिती पाहणार आहे

शेतकरी बांधवांनो राज्यात शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झालेलं होतं कारण काही भागात पाऊस तर काही भागात पाऊस नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची खूप प्रकारात आणि पीक कमी वेळामुळे शेतकऱ्यांना पिकांना भावसुद्धा मिळत नाही त्यामुळे शेतकरी कुठेतरी कर्जबाजारी होतो आणि कर्जबाजारी झाला तो आत्महत्येस प्रवृत्त सुद्धा होत असतो तर मित्रांनो आता अखेर आनंदाची बातमी का तर दुष्काळ जिल्हे मंजूर झाले होते त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा आलेली आहे त्याची तुम्हाला ही केवायसी करावी लागणार आहे आणि ही केवायसी केल्यानंतर तुमच्या बँक खात्यात ते पैसे जमा होण्यास सुरुवात होतील

20240326 151516
List of Drought Grants

आता बरेचसे शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की ही केवायसी म्हणजे काय तर ही माध्यमातून तुमच्या बँक खात्यात ते पैसे जमा होतील म्हणजे डीबीटी माध्यमातून पैसे जमा होतील त्यासाठी पैसे जमा व्हायला सुरुवात होतील.

पिक विमा यादी

यादी कुठे पाहायची

आपल्या गावातील सीएससी सेंटरवर किंवा आपल्या सेवा केंद्रावर तुम्ही दुष्काळ निधीची यादी बघू शकता यादी बघितल्यानंतर तिथे म्हणायचं की सर मला आता ई केव्हाची करायची तुमच्या बँक खात्यात 15 दिवसाच्या आत पैसे जमा होतील तर अशा प्रकारे तुम्हाला ई केवायसी करायची आहे.

https://abmarathi.com/birthday-baner/

List of Drought Grants : दुष्काळ निधीमध्ये बऱ्याचश्या योजना मान्यता देण्यात आलेली आहे बऱ्याचशा गोष्टीला सुद्धा मान्यता देण्यात आले कारण शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था असो किंवा बऱ्याचशा गोष्टी असो त्या गोष्टीची मान्यता दिलेली आहे तुम्हाला सुद्धा काही गोष्टीचा लाभ मिळणार आहे आणि त्यानंतरच होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *