Crop Insurance शेतकरी मित्रांनो दिवाळीनंतर ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येतील चार योजनेचे पैशात तर सविस्तर माहिती पाहणार आहे
Crop Insurance 2023
शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना मिळणार 613 कोटीची नुकसान भरपाई आणि चार दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार पैसे राज्याचे कृषिमंत्री माननीय धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरात लवकर पैसे जमा करावे लवकर पैसे जमा करावे असे आदेश सुद्धा देण्यात आलेल्या

Crop Insurance Deposited In The Accounts Farmers
छत्रपती संभाजीनगर मका सोयाबीन पिकाचे दावे मान्य करण्यात आले असून ऊस पिकाचा दाबावा अमान्य केलेला आहे सांगली कोल्हापूर परभणी नागपूर या जिल्ह्यात कंपनीकडून कोणतेही अक्षर घेण्यात आला होतातसेच नमो शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची शक्यता राज्य सरकारची तयारी सध्या परिस्थितीत चालू अशी माहिती सुद्धा सूत्रांकडून आलेली आहेनांदेड जिल्हा सुद्धा शेतकऱ्यांना पिक विमा लवकरच मिळणार आहे
पीकविमा यादी 2023
311 कोटी रुपयांचा 25 टक्के आक्रमि पिक विमा शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पाच हजार सहाशे एकरी जास्तीत जास्त 5600 मिळणार आहे सोयाबीन उत्तरात दिवाळीत काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे
Crop Insurance तर शेतकरी मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाचीतसेच शेतकरी मित्रांनो 8000 निराधार लाभार्थ्यांना च्या खात्यावर संवाद दोन कोटी रुपये जमा करणार आहे राज्य सरकार अडचण आल्यास थेट संपर्क सुद्धा साधू शकता संजय गांधी निराधार योजनेतील बीबी सोनवणे कारभारी घुसळे उपस्थित होते आणि 8000 निराधार लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये संवाद दोन कोटी रुपये जमा