Namo Shetkari Sanman Scheme शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कधी जमा होणार बऱ्याचशा शेतकऱ्यांना पडला प्रश्न पडलाय तर आपण सविस्तर माहिती पाहणार आहे
2st Installment Namo Shetkari Sanman
नमो शेतकरी सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत केंद्र शासनाने व पी एम किसान योजनेनुसार कृषी आयुक्त मार्फत निधी वितरित होणार आहे तर आता पहिला तर आता भेटला पण दुसरा हप्ता तिसरा हप्ता 4 हप्ता कधी मिळणार हा सर्व शेतकऱ्यांना प्रश्न आहे

Namo Shetkari Sanman Scheme तर चलातर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता एप्रिल ते जुलै 2000 रुपये मिळत असते त्यानंतर दुसरा हप्ता ऑक्टोंबर ते नोव्हेंबर त्यानंतर तिसरा हप्ता डिसेंबरचा मार्च 2000 रुपये या कालावधीत लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर तीन हप्ता जमा केले जात असतात तर
नमो शेतकरी योजना यादी https://nsmny.mahait.org/Beneficiary_Status/Beneficiary | |
pm किसान यादी 12000 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणारी यादी सुद्धा तपासा / pm kisan |
Namo Shetkari Yojana New Portal
शेतकरी मित्रांनो पुढचा हप्ता सुद्धा एप्रिल ते जुलै दरम्यान करण्याची शक्यता वर्तनात आलेल्या मध्ये पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान जमा होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे