गाय गोठा साठी 70 हजार रुपये अनुदान मिळणार ( Cowshed subsidy )

Cowshed subsidy : नमस्कार मित्रानो तुम्हाला गाय गोठा अनुदान मिळणार

मित्रानो महाराष्ट्र सरकार कडून योजना राबवत आहे आणि या योजने तुन तुम्हाला च्या जवळ गाय म्हेशी असले तर तुम्हाला गाय गोठा अनुदान मिळणार. अर्ज कसा करायचं योजनेचा अनुदान मिळणार राज्यात जवळची गाय गोठा अनुदान. गाय गोठा अनुदान साठी 70 हजार रुपये मिळणार.

20240221 152216
Cowshed subsidy

३) लाभार्थीची पात्रता खालील प्रवर्गातील आहे का? असल्यास (V) अशी खुण करावी.
प्रवर्गानुसार त्यासंबंधी कागदपत्र अर्जा सोबत जोडणे आवश्यक आहे.

गाय गोठा अनुदान साठी अर्ज करा

१) अनुसुचित जाती
२) अनुसुचित जमाती
३) भटक्या जमाती (NT)
४) भटक्या विमुक्त जमाती (DT)
५) दारिद्र्य रेषेखालील इतर कुटुंब
© X¥€B««।। *il @ 39%
४) लाभार्थीच्या नावे जमीन / जागा आहे काय?
( असल्यास सोबत ७ / १२, ८ अ व ग्रामपंचायत नमुना ९ चा उतारा जोडावा.)
(भुमीहिन शेतक-यांसाठी ग्रामपंचायत नमुना ८ जोडावा)
६) महिलाप्रधान कुंटुब
७) शारीरिक अपंगत्व प्रधान असलेली कुटुंब
८) भूसुधार योजनेचे लाभार्थी
९) इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
१०) अनुसुचित जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी
(वन अधिकार मान्यता) अधिनियम २००६ नुसार पात्र व्यक्ती
१९) कृषी कर्जमाफी योजाना २००८ नुसार अल्प भुधारक ( १हेक्टर पेक्षा जास्त पण २ हेक्टर (५ एकर) पर्यंत
जमीन असलेला शेतकरी (जमीन मालक/कुळ) व सीमांत शेतकरी (१ हेक्टर पर्यत जमीन असलेला शेतकरी
(जमीन मालक/कुळ) ९) लाभार्थी अल्प भुधारक व सिमांत शेतकरी. व (होय / नाही

५) लाभार्थी सदर गावचा रहिवासी असल्याबाबत दाखला जोडलेला आहे काय?
(असल्यास सोबत रहिवासी दाखला जोडावा.)
६) लाभार्थी आधार कार्ड व बँक पासबुक झेरॉक्स प्रत जोडलेली आहे काय?
७) लाभार्थीनी निवडलेले काम हे लाभार्थी रहिवाशी असलेल्या ग्रामपंचायतमध्ये येत आहे काय?
(नसल्यास, दोन्ही ग्रामपंचायत मधील ग्रामसभा नाहरक ठरावाची प्रत सोबत जोडने बंधन कारक आहे.)
८) सदर अर्ज सोबत कामाच्या प्रकारानुसार सदर कामासंबधीत कागदपत्रे जोडणे आवश्यक राहतील.
९) अर्जदार कुटुंबातील १८ वर्षा वरील सदस्याची संख्या पु.+स्त्री. मी श्री. / श्रीमती.
सोबत :- १. कुटुंब ओळखपत्र (जॉब कार्ड) Online फोटो कॉपी
२.८ अ व ७/१२ चे उत्तारे.
३. ग्रामपंचायत मालमत्ता नमुना ८ चा उत्तारा.
४. मी योजने अंतर्गत नोंदणीकृत मजुर असून मी कुटुंबासह प्रस्तावित कामावर देय दराने अकुशल काम करण्यास तयार आहे.

पीकविमा यादी

तसेच मी वर नमूद केलेली माहिती माझ्या समजूती व माहिती प्रमाणे बरोबर आहे. सदर योजनेचा गैर उपयोग केल्यास किंवा वर नमूद केलेला तपशिल खोटा निघाल्यास राज्य/केंद्र शासनाने ठरविलेली वसूली करुन घेण्यास माझी पुर्ण संमती आहे.

होय / नाही
होय / नाही
होय / नाही
= एकूण —
घोषित करतो/करते की
टिप – १) योजनेंतर्गत केलेल्या कामाचे फोटो काम सुरु करण्यापुर्वीचा, चालू असतानाचा व काम पुर्णत्वाचा या तीन प्रकारमधील फोटो अंतिम देयकासाठी व काम पुर्णत्वाच्या दाखल्यासोबत सादर करणे बंधनकारक राहिल.

Cowshed subsidy : २) सदरचे काम मंजुर झाल्यास योजनेंतर्गत शासननिर्णयातील नियम व अटीनुसार व योग्यत्या तांत्रीक
मार्गदर्शनानुसार काम पूर्ण करणे बंधनकारक राहिल
Page 2 ‘ 3
अर्जदाराची सही/डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
नाव —–

शुभेच्छा बॅनर तयार करा https://abmarathi.com/majhi-kanya-bhagyashree/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *