शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सरकारकडून मदत जाहीर ( Compensation subsidy granted to farmers )

Compensation subsidy granted to farmers : नमस्कार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी 2023 च्या खरीप कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी 2023 मध्ये आपण कापूस आणि सोयाबीन जर पेरलं असेल तर राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्यात आलेली आहे ते मदत किती मिळणार आहे हे सुद्धा आपण पाहणार आहे

शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान 2023 च्या खरीपमध्ये झालेलं होतं या नुकसाना पोटी शेतकऱ्यांचे पीक पूर्ण नासळी झालं होते आणि 2023 मध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही किंवा मदत जाहीर झाली नव्हती

तर 2023 साठी राज्य सरकारने ज्या शेतकऱ्यांचे कापूस किंवा सोयाबीन असेल त्यांना मदत अखेर जाहीर केलेली आहे या मदत म्हणजे दोन हेक्टरच्या खाली असेल तर 1000 रुपये नुकसान मदत म्हणून ज्यावेळी करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर जर दोन एकट्या पेक्षा कमी असेल तर हजार रुपये मदत जाहीर करण्यात आलेले आणि दोन हेक्टर पेक्षा वरती असेल तर 5000 रुपये मदत जाहीर करण्यात आलेले आहे हे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेला आहे

आता 2023 मधील ज्या शेतकऱ्यांना नुकसान झालं होतं त्यांना आता हे मदत मिळणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेल्या म्हणजे या शेतकऱ्यांसाठी हे आनंदाची बातमी ठरणार आहे कारण शेतकरी दरवर्षी जास्त पावसामुळे किंवा कमी पावसामुळे शेतकऱ्यांच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते त्यासाठी 2023 मधील शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हे भरपाई मिळणार आहे

Compensation subsidy granted to farmers : तर शेतकऱ्यांना अशाप्रकारे 2023 मध्ये शेतकऱ्यांना अशा प्रकारे मदत मिळणार आहे अशी जाहीर करण्यात आलेली आहे हे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

AamhiShetkaree
AamhiShetkaree
Articles: 53

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *