शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना आता पाच लाख रुपये ट्रॅक्टर साठी अनुदान मिळणार आहे अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती पाहणार आहे
मित्रांनो आपला हा भारत देश हा कृषीप्रधान देशात त्यामुळे शेती हे पारंपरिक पद्धतीने आपल्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये केली जात होती पण आता आधुनिक व तंत्रज्ञान नवनवीन येत आहे त्या तंत्रणामध्ये ट्रॅक्टर सुद्धा खूप महत्त्वाचं शेतीमध्ये मानले जाते कारण शेतीमध्ये ट्रॅक्टर बरेचसे काम केले जातात

आता राज्य सरकारच्या माध्यमातूनच ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी पाच लाखापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे या योजनेचा 50 ते 40% असे दोन वेगवेगळे पार्ट सुद्धा करण्यात आलेले आहेत शेतकऱ्या आधुनिक शेती करणे सोपी जावी हा उद्दिष्ट याच्या मागचा आहे
शेतकऱ्यांना जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी त्याच्याकडे सातबारा उतारा जमिनीचा कर मोबाईल नंबर ईमेल आयडी राशन कार्ड आधार कार्ड व फोटो व जात प्रमाणपत्र लागणार आहे
Tractor Subsidy : तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही महाडीबीटीवर सुद्धा अर्ज करू शकता महाडीबीटीच्या माध्यमातून तुम्ही गावातील सीएससी सेंटर किंवा आपल्या सेवा केंद्रावर जाऊन सुद्धा अर्ज करू शकता नाहीतर तुम्हाला लिंक सुद्धा मी देतो तुम्हाला तुमच्या अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला म्हणजे मेसेज येईल यासाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि चांगला योजनेचा लाभ मिळत असते आणि महाडीबीटी मध्ये वेगळे योजना सुद्धा आहेत त्याच्यामध्ये ट्रॅक्टर असो पेट्रोल पंप असो त्यानंतर पाईप असणाऱ्या आहेत