आठ दिवसात लाडक्या बहिणी योजनेचे पैसे जमा होणार ( Ladki Bahin Yojana Maharashtra )

Ladki Bahin Yojana Maharashtra : नमस्कार लाडक्या बहिणीसाठी आत्ताची आनंदाची बातमी लाडक्या बहिणीचे पैसे लवकरच जमा होणार आहे सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहे

नमस्कार लाडकी बहीण योजना हे राज्य सरकारने सुरू केलेली एक सुरळीत आणि एक चांगली योजना मानली जात आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिलांना पंधराशे रुपये दर महा मिळत असतात या योजनेअंतर्गत जानेवारीमध्ये सुद्धा पैसे मिळालेले आहेत पण काही महिलांचे जे पाच लाख महिला आहेत त्यांना याच्यातून बाद करण्यात आलेला आहे जे अपात्र होते त्यांच्या घरी गाडी होती अशा महिलांना अपात्र करण्यात आलेल्या आहेत पण आता बऱ्याचश्या महिलांचे प्रश्न राहिलेला आहे की

Ladki Bahin Yojana Maharashtra

आता फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार हे काल एका भाषणामध्ये बोलताना म्हणाले की आठ दिवसात महिलांच्या खात्यामध्ये ते पंधराशे रुपये जमा होतील फेब्रुवारी चा हफ्ता जमा होतील अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार यांनी भाषणातून बोलताना सांगितलाय त्यामुळे आठ दिवसात आता महिलांचे खात्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण राज्याची उपमुख्यमंत्री हे माहिती जर देत आहे तर हे खरोखरच माहिती असेल असं सुद्धा सांगण्यात येत आहे त्यामुळे आठ दिवसात महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील हे सांगण्यात येत आहे

Ladki Bahin Yojana Maharashtra : आणि कोणत्या महिलांच्या खात्याने जे पात्र असतील त्याच महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होतील असं सुद्धा सांगण्यात आलेल्या कारण जे अपात्र महिला होता ज्यांच्याकडे गाडी होती काही त्या राज्य सरकारने जे नियमावली काढले त्याच्यामध्ये बसल्या नाहीत त्याच्यामध्ये त्या महिलांना पैसे मिळणार नाहीत असे सुद्धा सांगण्यात आलेल्या त्यामुळे आठ दिवसात महिलांच्या कथांमध्ये पैसे जमा होणार आहेत

AamhiShetkaree
AamhiShetkaree
Articles: 53

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *