एक मार्च पासून विज बिल बंद होणार ( mseb light bill )

mseb light bill : सर्वांचे लाईट बिल होणार बंद असा कोणालाही असा नवीन नियम केलाय आणि काही जुन्या नियमांमध्ये बदल केलेले आहेत त्यामुळे ग्राहकांना होणारा जो विद बिलाचा त्रास आहे तो जो होत होता तो कमी होणार आहे चुकीचा रीडिंग मुळे किंवा सदोष मित्रमुळे भरपूर प्रॉब्लेम येत होते तसा काहीच प्रॉब्लेम येणार नाही

कोणालाही विज बिल त्या ठिकाणी येणार नाही अतिशय आनंददायी बातमी आज आपण डिटेल मध्ये समजून घेणार आहोत नेमकं काय होणार आहे त्यामुळे तुम्हाला विज बिल भरावा लागणार नाही विज बिल ही प्रक्रिया बंद होणार मी तर देखील काढायला सुरुवात तर त्याच्यामध्ये महावितरण कंपनीने काय केलं आहे

आता ग्राहकांची कायमची सुटका मिळणार आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण राज्यांमध्ये पूर्ण राज्यातील तालुक्यांमध्ये वीज मीटरची एक त्या ठिकाणी काढायला सुरुवात केलेली आहे त्या अनुषंगाने आता कोणालाही विज बिल त्या ठिकाणी येणार नाही आता याचा जो आदेश होता तो जो आदेश आहे

तर तो पूर्वी मार्च एप्रिलमध्ये मागच्या वर्षी त्या ठिकाणी काढला गेला होता त्यावेळेचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या संदर्भात सूचना दिले होते ग्राहकांना विजेच्या खर्चावर संपूर्ण नियंत्रण देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर आता बसवण्यात येणार आहे महावितरणाने हे जे आहे आता लक्षात घ्या स्मार्ट मीटर हे प्रत्येकाच्या घरी बसवण्यात येणार आहे. आता पहा कोल्हापूरमध्ये रिचार्ज नाही केला तर वीज मिळणार नाही तर अशी शंका त्यामध्ये होती पण सगळ्यात आधी लक्षात घ्या की वीज मीटर स्मार्ट मीटर जर तुमच्या घरामध्ये बसवलं तर काय होऊ शकतात नवीन पेपर मीटर मोफत देण्यात येणार आहे विजय साठी आवश्यक तेवढी रक्कम भरूनच वीज वापरता येईल त्यामुळे वीज वापरावर किती खर्च करायचा रिचार्ज करतात तसाच रिचार्ज आता तुम्हाला प्रीपेड मीटरवर करावा लागेल आणि घरबसल्या ऑनलाईन उपलब्ध होईल

mseb light bill : विरोध केल्यामुळे ही जे बसवण्याची प्रक्रिया आहे ती बंद करण्यात आली होती पण आता ही मीटर घरोघरी बसवण्यात येत आहे कशा पद्धतीने

AamhiShetkaree
AamhiShetkaree
Articles: 53

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *