Get e-PAN Card : नमस्कार पॅन कार्ड आता मोबाईलवर डाऊनलोड करू शकता मित्रांनो आता सगळ्या गोष्टी ऑनलाईन झालेल्या आधार कार्ड सुद्धा ऑनलाईन झालेले आहेत तसेच पॅन कार्ड सुद्धा ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा आता आपण मोबाईल मध्ये ठेवलं तरी ते शासनमान्य आणि तुम्हाला त्याच्यानुसार ते शासकीय कामाला चालणार आहे पण आता पॅन कार्ड कशाप्रकारे डाऊनलोड करायचा बरेचसे जणांचे प्रश्न होतात त्यासाठी हा संपूर्ण लेख आपण त्यांच्यासाठी आणलेला आहे
पॅन कार्ड पॅन कार्ड हे खूप महत्त्वाचे आपल्याला बँकेमध्ये लागतं बऱ्याचशा सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी सुद्धा पॅन कार्ड असणे गरजेचे आहे पॅन कार्ड हे असणे गरजेच्या बऱ्याचशा लोकांचे पॅन कार्ड हरवते किंवा कुठेतरी गायब होतील तर ते पॅन कार्ड दिसत नाही त्यामुळे सरकारी कामाला अडचण होते त्यासाठी आता ई पॅन कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता त्याची संपूर्ण प्रोसेस

पॅन कार्ड कसे डाउनलोड करायचे
ई पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला एक वेबसाईट खाली दिलेली आहे
https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html
त्या वेबसाईटवर क्लिक करायचा आहे वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर एक तुमच्या क्रोम ब्राउजर मध्ये नवीन पेज ओपन होणार आहे
पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला तिथं तुमचा आधार नंबर आणि तुमचा पॅन कार्ड नंबर तिथे टाकायचा आहे तो संपूर्ण पॅन कार्ड आणि आधार नंबर टाकल्यानंतर
तुम्हाला सांग की ओटीपी तुमच्या मोबाईलवर येणार आहेत जो आधार ला लिंक असेल त्याच मोबाईलवर ओटीपी येणार आहे
ओटीपी आल्यानंतर तुम्हाला तो ओटीपी तिथे टाकायचा आहे
Get e-PAN Card : ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करायचं आणि त्यानंतर तुमचं पॅन कार्ड डाउनलोड होईल तीन पेज मध्ये डाऊनलोड होणाऱ्या काही पेज दोनही दिसतील आणि एक पेज तसा दिसेल तर एक पेजे डाऊनलोडचा पॅन कार्डचा आहे ते डाऊनलोड करायचे आपल्या गावातील सीएससी सेंटर किंवा आपल्या सेवा केंद्रावर जाऊन तिथं आपल्याला पॅन कार्ड ला लॅमिनेशन करून ते कोणतेही सरकारी कामाला चालू शकते ते ई पॅन कार्ड असं त्याला म्हणतात