Post office bharti : नमस्कार दहावी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी भरती निघालेली आहे या पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी भरती मध्ये जागा किती आहे त्यानंतर वय काय त्यानंतर पात्रता काय पगार किती असणार आहे सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहे
तर अनेकांची सरकार नोकरी करण्याची इच्छा असते पण सरकारी नोकरी कोणाला मिळत नसते त्यासाठी भारतीय डाक विभागात बंपर भरती निघालेली आहे तुम्हाला जर सरकारी नोकरी करायची असेल तर 10 फेब्रुवारीपासून अर्ज सुरू झाली आहे या नोकरीसाठी इंडिया पोस्ट वेबसाईटवर तुम्ही अर्ज करू शकता त्यासाठी 21413 जागांसाठी नोकरी भरती ग्रामीण डाक सेवक पदासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे तुम्ही जर इच्छुक उमेदवार असाल तर अर्ज करू शकता

तुमचं वय हे 18 ते 40 व गटातील असणे गरजेचे आहे त्यानंतर
अर्ज लिंक
https://indiapostgdsonline.gov.in/
या अर्ज भरण्यासाठी तुम्हाला खालील वेबसाईट दिलेल्या इंडिया पोस्ट डॉट गव्हर्मेंट डॉट इन याला भेट द्यायला की रजिस्ट्रेशन करा की त्यांना ऑनलाइन भरावे लागेल वर तीन मार्च 2025 आहे या नोकरीची अर्ज करताना सर्वांना माहिती भरायची आहे
Post office bharti : आणि ब्रांच पोस्ट मास्टर साठी बारा ते 29 हजार रुपये पगार असणार आहे असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर साठी दहा ते 24 हजार 470 रुपये पगार दिल्या जाणार आहेत तुम्हाला जर पोस्ट ऑफिस मध्ये सरकारी नोकरी करायची इच्छा असेल तर तुम्ही याच्यासाठी अर्ज करू शकता आणि 21413 पदांसाठी नोकरी भरती निघालेल्या सर्वात मोठी नोकरी भरती सुद्धा हे म्हटलं जाऊ शकते आणि तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर वेबसाईट सुद्धा मी इथं देऊन