Ativrushti Nuksaan Bharpai 2022 Maharashtra Nidhi /अतिवृष्टी नुकसान भरपाई

Ativrushti Nuksaan Bharpai 2022 Maharashtra Nidhi ज्या शेतकऱ्यांची नुकसान झाले व जे शेतकरी वगळण्यात आले त्या सर्व शेतकऱ्यांना येत्या दहा ते पंधरा दिवसात मदत देण्याचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री.देवेंद्रजी फडणवीस यांनी अमरावती येथील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आश्वासित केले आहे.
मंगरूळ दस्तगीर प्रमाणेच आधीच झालेला निर्णय परत घेऊन त्याचे राजकीय श्रेय मिळावा म्हणून विरोधकांकडून केला जाणारा हा प्रयत्न आहे.

nuksan bharpai claim / 755 कोटी रुपये मंजूर नुकसान भरपाई

Ativrushti Nuksaan Bharpai 2022 Maharashtra Nidhi
शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण घाबरून जाऊ नये व भूलथापांना बळी पडू नये शासकीय मदतीपासून कुठलाही शेतकरी वंचित राहणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *