या शेतकऱ्यांनाची कर्जमाफी होणार आनंदाची बातमी ( Loan will be waived )

Loan will be waived : भाजप सरकारच्या काळात 2017 मध्ये राबविण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण स्थापित करण्यासाठी मागणी एक आठवड्याचे मुदत घेतली होती.

तात्कारी महा ऑनलाईनच्या कर्मचाऱ्यांना मदत घेऊन हा तांत्रिक पोर्टल मधला सर्व शेतकऱ्यांसमोर संकलित केला होता दरम्यान 2019 महाविकासह महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना राबवण्यात आली या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सुद्धा सहा लाखाची कर्जमाफीचा लाभ मिळू शकलेला नाही ते शेतकरी राहिलेले आहेत.

20240427 104822
Loan will be waived

पण आता त्यांना लवकरच डाटा मिळणार आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण शेतकरी सन्मान सहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल नाही महायुतीने मुदत सुद्धा मागितले आणि हा डाटा आता लवकरच मिळणार आहे तो डाटा मिळल्यानंतर की शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे.

या शेतकऱ्यांनाची कर्जमाफी होणार

कारण बऱ्याच दिवसापासून या सहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही हे कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहेत त्यामुळे या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणे प्रत्येकाच्या मनात राहिलेल्या आणि त्यामुळे मागितलेला आहे त्या टाटाच्या आधारे या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल असं सुद्धा सांगण्यात आलेल्या हा डाटा लवकरच मिळत असे सुद्धा त्यांनी सांगितले आणि सूत्रांची माहिती सुद्धा आली आहे.

व्हाट्सअप ग्रुप ला जॉइन व्हा

Loan will be waived : तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे हे कर्जमाफीची जी प्रतीक्षे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे म्हणजे नवीन कर्ज माफी कोणती नाही जे उर्वरित राहिलेले आहेत त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे हे तेवढेच महत्त्व

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *