Pradhanmantri Fsl Vima Yojana / प्रधानमंत्री फसल विमा योजना खरीप पिकविमा 2022

प्रधानमंत्री फसल विमा योजना खरीप पिकविमा 2022
सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की, पीकविमा खरीप हंगाम 2022 ची Pradhanmantri Fsl Vima Yojana ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी या योजनेचा सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा.
आपला पीकविमा अर्ज भरून दिला जाईल.

ही पण बातमी वाचा ६ आठवड्यात नुकसान भरपाई

Pradhanmantri Fsl Vima Yojana
पीकविमा भरण्याची अंतिम तारीख :- 30 जुलै 2022
पीकविमा योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील प्रमाणेआवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड
बँक पासबुक
सात बारा
8 अ
पिकपेरा
आपला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा

https://pmfby.gov.in/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *