Pik vima online from / रब्बी पीकविमा भरणे सुरू

Pik vima online from प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०२२-२023

सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की, प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत रब्बी हंगाम २०२२-२३ चा पीक विमा भरणे सुरू आहे.
दुष्काळ,अपुरा पाऊस,पावसातील खंड, पूर, कीड व रोगांचा व्यापक प्रादुर्भाव, भूस्खलन, नैसर्गिक आग, वीज कोसळणे, वादळ, गारपीट,* *चक्रीवादळ या टाळता न येणाऱ्या जोखमींमुळे पिकाच्या उत्पन्नात येणाऱ्या घटिपासून व्यापक विमा सरंक्षण या योजनेद्वारे शासनातर्फे शेतकऱ्यांना दिले जाते.

Gopinath munde shetkari apghat vima Yojana / गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

Pik vima online from
पीकविमा भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
१. बँक पासबुक
२. आधारकार्ड
३. स्वघोषित पिक पेरा प्रमाणपत्र व अर्ज (आमच्याकडे मिळेल फ्री)
४. ७/१२ आणि ८ अ आमच्याकडे मिळेल (फ्री)
प्रति हेक्टर भरावी लागणारी रक्कम
१. ज्वारी – 510 ₹
२. हरभरा – 562.5 ₹
३. गहू – 630 ₹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *