Nukshan barape /महाराष्ट्र शासनाचा नवीन GR 16 कोटी मंजूर

दिनांक 31 ऑगस्ट 2020 1 सप्टेंबर 2020 रोजी किंवा चालू आठवड्यामध्ये विदर्भात अतिवृष्टी होत आहे त्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. आणि त्या नुकसानीची भरपाई Nukshan barape म्हणून शासनाने दिनांक 4 सप्टेंबर 2020  16 कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे.

नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी तर तो निधी कोणत्या जिल्ह्यासाठी किती आहे याचे विषयी सविस्तर माहिती देऊ
30 ते 31 ऑगस्ट 2020 आणि १ सप्टेंबर रोजी नागपूर भागात निर्माण झालेल्या पूर परिस्थिती मुळे झालेल्या व्यक्तींना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल विभागाचा दिनांक 4 सप्टेंबर 2020
शासन निर्णय शासन निर्णय काय माहिती दिलेली मित्रांनो सविस्तर माहिती 31 ऑगस्ट 2020 आणि 1 सप्टेंबर 2020 रोजी नागपूर विभागात निर्माण झालेल्या पूर परिस्थिती मध्ये बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने सानुग्रह अनुदान साठी मदत व मदत करता विभागीय आयुक्त नागपूर यांनी

http://aamchinaukri.com/nit-recruitment

संदर्भातील क्रमांक दोन येथील पत्र मागणी राज्य कार्यकारी समितीने दिलेल्या माहितीनुसार  Nukshan barape
राज्य आपत्ती प्रतिसाद मधून जिल्हानिहाय संबंधित लेखाशीर्ष खाली एकूण 16 कोटी 48 लाख 25 हजार फक्त खालील प्रमाणे मंजूर करण्यात येत आहे मित्रांनो एकूण 16 कोटी 48 लाख 25 हजार इतका निधी आहे आणि हा निधी विभाग नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यामध्ये मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मी व्यक्तींना मदत तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधी करता क्षेत्र पाण्याने बुडाले असल्यास घरी पूर्णत वाहून गेले असल्यास ही मदत देण्यात येणार आहेत. तसेच पूर्णत नष्ट मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली कच्ची पक्की घरे यांच्यासाठी सुद्धा अर्थसाह्य आहे आणि मदत ठेवण्याचा होण्यासाठी सुद्धा अर्थसहाय्य आहेत त्यानंतर
PicsArt 09 05 06.34.58

शेतकऱ्यांना मिळणार या योजनेवर आणि 250000 लाख रुपये अनुदान agriculture news
यामध्ये करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो हा सर्व निधी आहे तो निधी या ठिकाणी लाभार्थ्यांच्या बँक खात्या मध्ये वर्ग करण्यात येणार आहे पालकांनो रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये ऑनलाइन पद्धतीने हस्तांतरित करण्यात यावे अशा प्रकारची निर्देश यानुसार देण्यात आणि अशाप्रकारे नागपूर अतिवृष्टी होत आहे त्या गोष्टीमध्ये नुकसान झालेल्या सर्व नागरिकांनाही दिलासा देणारी बातमी आहे ही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *