Hvaman andaj / पाऊसला पोषक वातारावरण पुढील दोन दिवस या जिल्ह्यात पाऊस

नमस्कार शेतकरी मित्रांनो पुढील दिवसांमध्ये पावसाचा Hvaman andaj  कसा राहणार आहे पावसाला पोषक वातावरणात की खंड पडणार सविस्तर आपण या लेखामध्ये पाहणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्याचा पावसाचा हवामान अंदाज आपण या लेखामध्ये पाहणाऱ्या तर शेतकरी मित्रांनो हा लेख तुम्ही पूर्णपणे वाचा
शेतकरी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यात Hvaman andaj बुलढाणा जिल्ह्यात येत्या दोन दिवसांमध्ये काही भागात हलक्‍या स्वरूपाचा सरी बसण्याची शक्यता आपल्याला बुलढाणा या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे.

अकोला च्या काही भागात मध्ये काही तालुक्यात पाऊस तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते फक्त काही तालुक्यांमध्ये.
बीडच्या काही भागात हलक्‍या स्वरूपाचा म्हणजे काही गावांमध्ये हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला बीड या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार परभणी जिल्ह्यात काही भागांमध्ये आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळते म्हणजे दोन ते तीन गावांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला परभणी आणि बाकीच्या गावांमध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळणारा.
लातूर च्या काही भागात हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला काही तालुक्यात पहायला मिळणार तर काही तालुक्यात रिमझिम पाऊस पाहायला मिळणार आहेत.
अमरावतीच्या काही भागात मध्ये अमरावती जिल्ह्यातील काही भागात आपल्याला जोरदार पाऊस तर काही भागात रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला पुढील दोन दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहेत.
सांगली मध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला सांगली या जिल्ह्यात पाहायला मिळणार. सातारा च्या काही भागात हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला सातारा जिल्हात पाह्याला मिळणार.
कोल्हापूरच्या काही भागात हलक्‍या ते मध्यम काही तालुक्यात पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला कोल्हापूरमध्ये पाहायला मिळणार.
लातूरच्या काही भागात आपल्याला हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला लातूर या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहेत.
आता पाहूया मुंबईच्या काही भागात आपल्याला 24 तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला मुंबईच्या भागांमध्ये पाहायला मिळणार
पुणे मध्ये काहीच तालुक्यात आपल्याला हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा आणि काही तालुक्यात जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे.
जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला काही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस पहायला मिळणार आहे तर काही तालुक्यांमध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
लातूरमध्ये हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता लातूर मध्ये आपल्याला पहायला मिळणार आहे.
सातारा मध्ये हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला सातारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहेत तर काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला सातारा या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे.

थेट बँक खात्यात पैसे जमा होणार 23 जिल्ह्यातील शेतकरी पात्र 1हजार 35 कोटी मंजूर फेब्रुवारी 2022

धुळे मध्ये आपल्याला हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला धुळे या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळणार आहे.
तर गोंदिया मध्ये आपल्याला काही भागात जोरदार पाऊस तर काही तालुक्यात हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला गोंदिया मध्ये पाहायला मिळणार आहे.
त्यानंतर गडचिरोली गडचिरोली मध्ये आला तर काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपल्याला पहायला मिळणार आहे.
नंदुरबार मध्ये आपल्याला हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळणार आहे.

अमोझन मध्ये घरबसल्या नोकरी

मित्रांनो आपण संपूर्ण जिल्ह्याचा Hvaman andaj पाहिलेला आहे जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगू शकता भेटूया पुढच्या लेखामध्ये तोपर्यंत आपल्या शेअर नक्की करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *