Panjab dakh /राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज  

पूर्वसूचना -दि .29,30,मी पून्हा येणार ?  राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज ? 2 ,3,4,5,6  राज्यात वडे,नाले,नदी,वाहतील असा धो-धो  पाणी पडणारच Panjab dakh

उद्या उत्तर महाराष्ट्रात वरूण राजाची बँटीग उर्वरीत भागात सूर्यदर्शन तुरळक ठिकाणी पाउस .

दि .29,30  उत्तर महाराष्ट्र वगळता ?  विदर्भ,पूर्वविर्दभ मराठवाडा,दाक्षिण महाराष्ट्रात पून्हा पावसाची हजेरी

सविस्तर

राज्यात उद्या उत्तर महाराष्ट्रात पाउस . 29,30 ,ला  मराठवाडा, पूर्वविदर्भ, विदर्भ ,दाक्षिण महाराष्ट्र प .महाराष्ट्र या भागात वेगवेगळ्या भागात भाग बदलत पाउस पडणार आहे .दिनांक ,2,3,4,5,6, ऑगस्ट राज्यात अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे . मुसळधार पाउस सर्वदूर  पडत नसतो .25,30 किलोमिटर भाग धरूण पडतो .काही भाग सोडतो देखील . नदी,काठचे शेतक-यांनी आपले शेतातील अवजारे सूरक्षीत स्थळी ठेवावीन जेणेकरूण वाहूण न जातील

येलदरी धरण व सिध्देश्वर धरण ऑगस्ट  मध्ये भरतील

या वर्षी पावसाचे नॉन स्टॉप आला रे पाउस आला हे गाण चालूच राहणार ?

विर्दभ,पूर्वविर्दभ, मराठवाडा,दाक्षिण महाराष्ट्र दिनांक  2,3,4,5,6, August EXPECTED VERY HEAVI TO HEAVI RAIN Panjab dakh

वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गाववाही नाहीत माहीत असावे .

दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे .

शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.

Panjab dakh
हवामान अभ्यासक
रा.किसान संस्था महाराष्ट्र राज्य
गुगळी धामणगाव त्ता. सेलू जि

परभणी(मराठवाडा)
25/07/2020

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात पैसे जमा

औरंगाबाद मध्ये आपल्याला काही तालुक्यात हलक्‍या स्वरूपाचा आणि काही तालुक्यात जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहेत त्यानंतर जालना मध्ये पाहिलं तर जालन्यामध्ये हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला पुढील दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहेत.

महानगरपालिका मध्ये नोकरी

 परभणी च्या काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता तर काही भागात पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर हिंगोली काही भागात हलक्‍या स्वरूपाचा आणि काही भागात जोरदार म्हणजे काही तालुक्यात जोरदार तर काहीच तालुक्यात हलक्‍या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर  बीडमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला बीड या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळणार आहेत त्यानंतर नांदेडच्या काही तालुक्यात हलक्‍या स्वरूपाचा पाऊस तर काही तालुक्यात होऊन सुद्धा पाहायला मिळणार आहे.

उस्मानाबाद मध्ये  मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला पुढील दिवसांमध्ये पहायला मिळणार आहेत त्यानंतर लातूरमध्ये सुद्धा आपल्याला हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता लातूरमध्ये पाहायला मिळत आहे आता पाहूया अमरावती विभागातील काही भागात हलक्‍या स्वरूपाचा मध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये त्यानंतर बुलढाणा मध्ये आपल्याला पाहायला मिळणार तर काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला बुलढाणा मध्ये पाहायला मिळतात त्यानंतर अकोला  जिल्ह्यांमध्ये पालक हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा त्यानंतर वाशिम मध्ये पाहिलं तर काही भागात हलक्‍या ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वाशिम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर यवतमाळमध्ये  हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळतील नागपूर मध्ये काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता तर काही भागात रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार.

वर्धा जिल्ह्यात आपल्याला काही तालुक्यात हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता तर काही तालुक्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला वर्धा या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळणार आहेत त्यानंतर भंडारा भंडारा हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा तर गोंदिया मध्ये जोरदार चंद्रपूर मध्ये काही भागात हलक्‍या ते मध्यम आणि काही भागात जोरदार तर गडचिरोली मध्ये सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चैनल ला सुद्धा भेट द्या आणि हो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *