Dharashiv pikvima / 200 कोटी रुपये मंजूर

Dharashiv pikvima 2020 प्रकरणी आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने मा.जिल्हाधिकारी धाराशिव यांनी एक आठवड्याच्या आत माननिय जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या नावे खाते उघडुन 200 कोटी रुपये त्यात वर्ग करून घ्यावेत असे आदेश दिले आहेत.

आधार कार्ड वरील फोटो बद्दल

माननिय सर्वोच्च न्यायालयामध्ये असलेली पिक विमा संबंधीच्या प्रकरणामधील रक्कम 27 सप्टेंबर 2022 च्या पत्रांन्वये BEMS प्रणाली मधील त्रुटीमुळे वाटप करता येत नाही त्यामुळे जिल्हा कृषी अधिक्षक, धाराशिव यांच्या नावे विशेष बँक खाते काढून त्यावरील 200 कोटी रुपये जमा करून वाटप करण्यासंबंधीचे प्रयोजन महाराष्ट्र सरकारला विनंती केली होती. तसेच लाभार्थी शेतकऱ्यांची यादी विमा कंपनीने दिली नाही.असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले होते. पिक विम्याची वरील रक्कम एक आठवड्याच्या आत मध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना वाटप करण्याचे देखील अपेक्षित असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.

Gopinath munde shetkari apghat vima /गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

Dharashiv pikvima

त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील बळीराजाला दिलासा मिळाला आहे. तसेच आजच्या या निकालामुळे कंपनीने आधीच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या पुनर्विलोकन याचिकेला आता काहीच अर्थ उरला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *