Atirushti Nuksan Bhrpae / अतिवृष्टी नुकसान भरपाई पुन्हा मिळणार


नुलै, २०२१ मध्ये झालेल्या आतेमृष्टीमुळे राज्यात विगिध जिल्हयात उमलेलया पुररिस्थितीमुळे
राज्यातील काही जिल्हयांमध्ये नागरिकांच्या गालगत्तेचे Atirushti Nuksan Bhrpae झाले आहे. या पुरपरिस्थितीमुळे झालेल्या
नुकसानीसाठी गदत देण्याबाबत दिनांक २३,२८,२०२१ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार
संदर्भाधीन क्रमांक ३ येथील शासन निर्णयान्वये मदतीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. संदाधीन क्रमांक
३ येथील शासन निर्णयान्वये विहित केलेल्या दरानुसार तसेच संदर्भाधीन क्रमांक १ येथील शासन निर्णयान्वये
विहित केलेल्या दरानुसार बाधितांना संदर्भाधीन क्र.४ व ५ च्या शासन निर्णयान्वये मदत निधी वितरीत करण्यात
आला आहे. आता, संदर्भाधीन क्र.६ च्या शासन निर्णयान्नये जुलै ते ऑक्टोबर, २०२१ या कालागधीमध्ये अतितृष्टी
न पुरा चामुळे बाधित्त झालेल्या शेतीपिकांकरिता वाढीन दराने मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार
राज्य निधीमधून जुलै. २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता नाचित
नागरिकांना निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

ही पण बातमी वाचा या शेतकरी योजनेचे अनुदान लवकरच बँक खात्यात जमा होणार || 43 कोटी रुपये मंजूर |


शासन निर्णयः
जुलै, २०२१ मध्ये झालेल्या अतिगृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ल्यात उद्भवलेल्या पुरपरिस्थितीमुळे
शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता बाधित नागरिकांना मदतीचे वाटप करण्याकरिता गातीय दराने राज्य
निधीमधून सोबत्तव्या विवरणपत्रात नमूद केल्यानुसार एकूण रु.१२५०७.०१ लाख ( अक्षरी रुपये एकशे पंचवीस
कोटी सात लाख एक हजार फक्त) इतका निधी विभागीय आयुका यांचेमापन जिल्हयांना वितरीत करण्यास
शासनाची मंजुरी देण्या। ये आहे.

ही पण बातमी वाचा आधार कार्ड ला मोबाइल नंबर लिंक करा

Atirushti Nuksan Bhrpae


२. या शासन निर्णयासोबत जोडलेल्या सहावाप्रमाणे लेखाशीर्षनिहाय निधी योग्य प्रणालीवर विभागीय आयुक्त
यांना कार्यासन म-११ यांनी तात्काळ वितरित करावा,
वरील निधी खर्च करताना संदर्भाधीन राव शासन निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन
करण्यात यावे.ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर या आला आहे. या प्रयोजनासाठी सदर निधी खर्च कराया।

Atirushti Nuksan Bhrpae
४. या शासन निर्णयान्नये संपूर्ण रक्कम बोम्स प्रणालीचर वितरित करण्यात येत असलो तरी, लाभार्थी निश्चित
झाल्यानंतर पित्तिय शिस्तीच्या दृष्टीकोनातून संबंधित जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्षा गरजेनुसारच कोषागारातून
रक्कम आहरित करून त्यानंतरब रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट ऑनलाईन पध्दतीने हस्तातंरित
करण्यात यावी, सदर निधी अनावश्यक रित्या कोषागारातून आहरित करून बैंक खात्यामध्ये पाडून वेवण्यात येवू
नये. या आदेशान्वये मनु || आलेल्या अनुदानाच्या मदिरा खर्च करण्या| यावा, लाभार्थ्यांना मदत
वाटपाची कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर लाभाथ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्हयांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द
करण्यात यावा तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार खर्च करण्यात येणा-या निधींची माहिती केंद्र
शासनाच्या गृह मंत्रालयाने विकसित केलेल्या NDMIS या प्रणालीमध्ये नोंदविण्यात यावी. सर्व सुचनांची
अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील.


सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चाचे लेखे निधी शाहरित करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या
स्तरावर तेगण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चाचा कोषागार कार्यालये न नहालेखापाल कार्यालयाशी त्रैमासिक
ताळमेळ घेण्यात यावा. राज्य आपत्तो प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून उपलब्ध करून
दिलेला उपरोक्त निधी खची पडल्यानंतर तातडीने निधीची उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधितांकडून प्राप्त करून
घेवून एकत्रितरित्या शासनास तसेच महालेखापाल यांना सादर करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त यांची
राहील.
६. गरोल प्रयोजनासाती प्रधान मागणी क्रमांक सी-६, प्रधान लेखाशीर्ष २२४५- नैसर्गिक आपत्तीच्या
निवारणार्थ सहाय्य, ३२, पूर, चक्रीवादळे इत्यादी, १०१. अनुग्रह सहाय्य (२१) राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या
मानकानुसार खर्च. १९१:०५, नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसानीकरिता शेतक-यांना सहाय्य ,३१ सहाय्यक
अनुदाने ( २२४५ २४५२) न प्रधान लेखाशीर्ष २२४५ – १९१:०६, नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसानीकरिता
शेतकन्यांना मदत (अनिवार्य, ३१ सहाय्यक अनुदाने वेतनेतर (२२४५ २३०९) या लेखाशीर्षाखाली सोबतच्या
विवरणपत्रात दर्शविलंत्रमाणे निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
७. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ४/२२२/44-१, दिनांक २०.११.२०२२
अन्वये निकालेल्या सहमतीने निर्गमित करण्या येत आहे.
..सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtrianacot.in या संकेतस्थळावर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *