शासनाच्या योजना

ट्रॅक्टर वर मिळणारा 50 ते 40 टक्के सबसिडी / असा करा / अर्ज भरणे चालू (ट्रॅक्टर व इतर औजारे

Written by aamhishetkaree

यांत्रिकीकरण योजना (ट्रॅक्टर व इतर औजारे) 2020 नमस्कार मित्रांनो आपणा या लेखा मध्ये अर्ज कस करायचा कागदपत्रे कोणते लागतील अर्ज कुठ करायच योजने चा लाभ कसा मिळणार संपूर्ण पहाणार आहे तर हा लेखा तुमी नक्की वाचा

नवीन योजना 2020

लवकरात लवकर आपले फॉर्म भरून घ्या कारण कधी मुदत संपेल हे सांगता येणार नाही त्यामुळे आपला फॉर्म भरावयाचा राहू शकतो.

आवश्यक कागदपत्रे-
7/12 व 8 अ, बँक पास बुक, आधार कार्ड, यंत्राचे कोटेशन, परिक्षण अहवाल, जातीचा दाखला.

अनुदान मर्यादा –
अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा याना 50 टक्के व इतर लाभार्थी याना 40 टक्के.

अनुदान-
अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा (50 टक्के)-
अ. ट्रक्टर-125000/-

ब. पॉवर टिलर –
8 एचपी पेक्षा जास्त – 85000/-
8 एच पी पेक्षा कमी – 65000/-

क. स्वयंचलित अवजारे
रिपर कम बाइन्डर (4 व्हील) – 250000/-
रिपर कम बाइन्डर (3 व्हील) – 175000/-
रीपर – 75000/-
पॉवर वीडर (5 एचपी पेक्षा जास्त) – 63000/-
पॉवर वीडर (2 एचपी ते 5 एचपी) – 35000/-
पॉवर वीडर (2 एचपी पेक्षा कमी ) – 25000/-

ड. 35 एच पी ट्रॅक्टर वरील अवजारे
रोटाव्हेटर 5 फुट – 42000/-
रोटाव्हेटर 6 फुट – 44800/-
श्रेडर/बहू पिक मळणी – 100000/-
पेरणी यंत्र 9 दाती – 21300/-
रेजड बेड प्लांटर (बीबीएफ यंत्र)- 35000/-
कल्टीव्हेटर – 50000/-
पलटी नांगर हायड्रॉलिक 2 बॉटम – 70000/-
पलटी नांगर हायड्रॉलिक 3 बॉटम – 89500/-
पलटी नांगर मेकॅनिकल 2 बॉटम – 40000/-
नांगर मेकॅनिकल 3 बॉटम – 50000/-
ट्रॅक्टर ऑपरेटेड स्प्रेयर (एयर केरियेर/एयर असिस्ट)- 125000/-
ट्रॅक्टर ऑपरेटेड स्प्रेयर (बूम टाइप)- 37000/-
विडर – 75000/-

अनुदान
इतर लाभार्थी यांना 40 टक्के
अ. ट्रक्टर-100000/-

ब. पॉवर टिलर –
8 एचपी पेक्षा जास्त – 70000/-
8 एच पी पेक्षा कमी – 50000/-

क. स्वयंचलित अवजारे
रिपर कम बाइन्डर (4 व्हील) – 200000/-
रिपर कम बाइन्डर (3 व्हील) – 140000/-
रीपर – 60000/-
पॉवर वीडर (5 एचपी पेक्षा जास्त) – 50000/-
पॉवर वीडर (2 एचपी ते 5 एचपी) – 30000/-
पॉवर वीडर (2 एचपी पेक्षा कमी ) – 20000/-

ड. 35 एच पी ट्रॅक्टर खालील अवजारे
रोटाव्हेटर 5 फुट – 34000/-
रोटाव्हेटर 6 फुट – 35800/-
श्रेडर/बहू पिक मळणी – 80000/-
पेरणी यंत्र 9 दाती – 17000/-
रेजड बेड प्लांटर (बीबीएफ यंत्र)- 30000/-
कल्टीव्हेटर – 40000/-
पलटी नांगर हायड्रॉलिक 2 बॉटम – 56000/-
पलटी नांगर हायड्रॉलिक 3 बॉटम – 71600/-
पलटी नांगर मेकॅनिकल 2 बॉटम – 32000/-
नांगर मेकॅनिकल 3 बॉटम – 40000/-
ट्रॅक्टर ऑपरेटेड स्प्रेयर (एयर केरियेर/एयर असिस्ट)- 100000/-
ट्रॅक्टर ऑपरेटेड स्प्रेयर (बूम टाइप)- 28000/-
विडर – 60000/-

मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजना 2020 / 95 टक्के अनुदान / अर्ज भरणे चालु

अनुदान
अल्प शेतकरी/अत्यल्प शेतकरी/महिला/ (60 टक्के)-

मिनी दाल मिल-150000/-
मिनी राईस मिल- 240000/-

इतर लाभार्थी याना 50 टक्के –
मिनी दाल मिल-125000/-
मिनी राईस मिल- 200000/-

फॉर्म भरण्यासाठी संपर्क
कॉम्प्युटर ऑनलाईन सेवा केंद्र

 

मित्रांनो लेखा आवडले असले तर तुमच्या मित्राला पण शेअर करा

About the author

aamhishetkaree

Leave a Comment