Rong news / महिलांना 500 रुपये आणि पुरुषांना 2000 हजार रुपये मिळणार का दिवाळी मध्ये ?

मित्रांनो महत्वाची अपडेट आपलेपाशी आले आहे आपण व्हाट्सएप आणि फेसबुकवरती दिवळी मध्ये महिलांना 500 रुपये व पुरुषांना 2000 हजार रुपये मिळणारा ? अशी Rong news तुम्ही पहिली असले पण खरी महिती काय आहे मिळणारा की नाही आपण पहाणार आहे

चला तर पाहूया

महिलांच्या खात्यामध्ये एकूण दीड हजार रुपये म्हणजे महिलांच्या खात्यामध्ये पाचशे रुपये तीन महिन्यांमध्ये टाकले होते व पुरुषांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजना अंतर्गत आर्थिक मदत ही महिलांनी पुरुषांना देण्यात आली होती तशीच मदत शेतकऱ्यांना दिवाळीमध्ये मिळणार आहे का. याबद्दलची महत्त्वाची माहिती सविस्तर पाहणारा शेतकरी मित्रांनो करण्यासाठीच या आजारामुळे गोरगरीब लोकांना बऱ्याच समस्या भेडसावत आहेत अडचण लक्षात घेता सरकारने गरिबांना उघडलेले जनधन खात्यावर पैसे पाठवून मदत केली पण सरकारला वाटते की ही मदत पुरेशी नाही तर अशा परिस्थितीत सरकार पुन्हा जनधन खात्यावर पैसे पाठवून यावर विचार करीत आहे की मदत गरिबांना मिळाली तर ते उत्सव चांगल्या प्रकारे साजरी करू शकतील असा विश्वास आहे शेतकरी मित्रांनो मित्रांनो महिलांच्या खात्यामध्ये पाचशे रुपये दोन हजार रुपये होणार नाही त्यावर शासन विचार करीत आहे मित्रांनो.

पर्मनंट नोकरी ते पण घरबसल्या 

images 2020 09 27T155340.821


शेतकरी मित्रांनो केंद्र शासनाने जाहीर केलेले नाही शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये महिलांच्या हातांमध्ये पाचशे रुपये व दोन हजार रुपये केंद्रशासन मध्ये टाकणार आहे केंद्र शासनाने मंजूर केले नाही केंद्र शासनाने याबद्दल कोणताही उच्चार केला नाही तसेच अशा प्रकारचे आलेली नाही परंतु शेतकरी मित्रांनो काही ठिकाणी व्हाट्सअप आणि काही निर्णय घेण्यात आला.

Rong news

वृद्ध शेतकरी मित्रांनो जर कोणता निर्णय घेण्यात आला किंवा तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यात येत असतील तर शेतकरी

शेतकऱ्यांना मिळणार रब्बी आणि खरीप हंगामाला 2500 -2500 हजार रुपये एकूण 5000 हजार रुपये

मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडले असले तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला अजून काही महिती पाह्यजे असले तर मला कॉम्मट करू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *