Nuksan bhrpae manjur/ शेतकऱ्यांना हेक्टरी 10 हजार रुपये व 25 हजार रुपये

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज पूर आणि अतिवृष्टीबाबत आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुढीलप्रमाणे मुद्दे मांडले:

पुढील प्रमाणे

अतिवृष्टीचं संकट आलेलं आहे. एकूणच भयानक नुकसान झाले आहे. पिकं वाहून गेली आहेत, जमीन खरडून गेली आहे, रस्त्यांची विल्हेवाट लागली आहे, विहिरी गाळाने भरून गेल्या आहेत, विजेचे खांब उलटे पालटे झाले आहेत.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

सगळ्यांचा विचार केल्यानंतर आम्ही आढावा घेतला. या आपत्तीच्या निमित्ताने आम्ही शेतकऱ्यांना शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. म्हणून या सगळ्याचा विचार करून १०,००० कोटी रुपये देण्याचं आम्ही निश्चित केलं आहे.

हे १०,००० कोटी रुपये विविध कारणांसाठी असतील. शेतीचे झालेले नुकसान, वाहून गेलेली शेती, खरडून गेलेली शेती, पिकं वाहून गेली असतील, रस्ते उध्वस्त झाले असतील, विजेचे खांब पडले असतील, दळणवळण यंत्रणा असेल, या सर्व गोष्टींसाठी ₹ १०,००० कोटी आम्ही जाहीर करत आहोत.

आज आम्ही ₹ १०,००० कोटी आपत्तीग्रस्त बांधवांसाठी, माता-भगिनींसाठी जाहीर करत आहोत. दिवाळीपर्यंत ही पूर्ण मदत प्रत्येक आपत्तीग्रस्तापर्यंत पोहोचावी, Nuksan bhrpae manjur आमचा प्रयत्न राहील.

जिरायत, बागायत जमिनीसाठी ₹ ६,८०० प्रति हेक्टर ही केंद्राची मदत अपुरी आहे. त्यामुळे आम्ही ती दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ₹ १०,००० देणार आहोत.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय शेतकऱ्यांनसाठी पॅकेज जाहीर

फळपिकांसाठी १८,००० रुपये प्रति हेक्टर ऐवजी २५,००० रुपये प्रति हेक्टर (२ हेक्टरच्या मर्यादेत) मदत करण्यात येईल.

मृत व्यक्तींच्या वारसांना, मयत पशुधनासाठी, घरपडझडीसाठी वाढीव मदत देण्यात येईल.

10 वी ची मार्कशीट मोबाईल वर डाउनलोड करा

जून ते ऑक्टोबर अखेर राज्यात झालेल्या Nuksan bhrpae manjur जे नुकसान झाले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तसेच पायाभूत
सुविधांच्या पुर्नउभारणीसाठी खालीलप्रमाणे राज्य शासनानेपॅकेज देण्याचा निर्णय घेतला आहे.
१.शेतीपिकासाठी – जिरायत व बागायत क्षेत्रासाठी रु. १० हजार

थेट बँक खात्यात पैसे जमा होणार 23 जिल्ह्यातील शेतकरी पात्र 1हजार 35 कोटी मंजूर फेब्रुवारी 2022

प्रतिहेक्टर (२ हेक्टरच्या मर्यादेत मदत करण्यात येईल)
२.फळपिकांसाठी- फळपिकांच्या नुकसानीसाठी रु. २५ हजार
प्रति हेक्टर (२ हेक्टरच्या मर्यादेत मदत करण्यात येईल)
३. मृत व्यक्तींच्या वारसांना, पशुधनासाठी,
घरपडझडीसाठी भरीव मदत देण्यात येईल.
४.
मयत
• रस्ते पुल
.
जलसंपदा
ग्रामीण रस्ते व पाणीपुरवठा
.
२६३५ कोटी
• नगर विकास
३०० कोटी
महावितरण उर्जा
२३९ कोटी
– १०२ कोटी
१००० कोटी
कृषि शेती घरासाठी
– ५५०० कोटी
एकूण ९७७६ कोटी
एकूण रु १० हजार कोटींचे पॅकेज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *