शासनाच्या योजना

शेतकऱ्यांनासाठी पुन्हा आनंदची बातमी या शेतकऱ्यांना मिळणारा 30 जून पर्यंत कर्जमाफ होणार

 शेतकऱ्यांना साठी आनंदची बातमी शेतकऱ्यांनाची होणार 30 जून पर्यंत कर्जमाफी

या प्रश्नचे उत्तर आपण पाहनर तरी आपण हा लेख पुर्ण वाचा.

1.या शेतकऱ्यांनाचा होणार 30 जून पर्यंत कर्जमाफ होणार

2. 2 लाख वरील कर्जमाफी कधी होणार

3 नियमित कर्जफेड भरणारे शेतकऱ्यांना 50000 कधी मिळणार

4. या शेतकऱ्यांनाही मिळणार पिककर्ज

5. पीकर्ज साठी लागणारे कागदपत्रे

पाहू या सविस्तर कोणते

1. शेतकऱ्यांनाची होणार 30 जून पर्यंत कर्जमाफी

अगोधर पाहू या
कोणते शेतकऱ्यांनाचा 30 जून पर्यंत कर्जमाफी होणार
शेतकरी मित्रांनो
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांनासाठी महात्मा फुले कर्जमाफी 2019-2020 जाहीर केली या कर्जमाफी मध्ये 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत उचल केलेलं शेतकऱ्यांना 2 लाख रुपय पर्यंत असले असा शेतकऱ्यांना लाभ देत आहेत

2 हजार 260 शेतकरी अजून पर्यंत आधार प्रमानीकरणं राहाल आहे असा शेतकऱ्यांना कर्जमाफी चा लाभ 30 जून पर्यंत मिळणार आहे या कर्जमाफी पासून काही शेतकरी अजून पण लाभ मिळला नाही कर्जमाफी ची पहिली दुसरी यादी तिसरी यादी जाहीर झाली पण काही शेतकऱ्यांनाचा या यादि मध्ये नाव नसले तेय शेतकऱ्यांना 30 जून पर्यंत कर्जमाफी करा असा आदेश विंधनसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले

शेतकरी मित्रांनो आता पाहू या

2. शेतकऱ्यांनाचा 2 लाख वरील कर्जमाफी कधी होणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभे शेतकऱ्यांनासाठी 2 लाख कर्जमाफीची घोषणा केली होती पण अजून पर्यंत सरकारने 2 लाख कर्जमाफीची कोणतही Gr काढला नाही पण 2 लाख वरील शेतकऱ्यांना कर्जमाफी चा लाभ कधी मिळणारा हा प्रश्न शेतकऱ्यांना मध्ये आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली त्यानंतर लॉकडून सुरू झाला त्यामुळे कर्जमाफी लांबली होंती
आणि आताच काही दिवस मध्ये agorwon live मध्ये कृषिमंत्री दादा भुसे यांनी म्हटलं की 2 लाख शेतकऱ्यांनाचा सुद्धा कर्जमाफ होणार आहे लॉकडाऊन संपल की 2 लाख वरील शेतकऱ्यांनाचा कर्जमाफ होणार आहे असा दादा भुसे यांनी म्हटलं आहे

आता पाहू या नियमित कर्जफेड

3.शेतकऱ्यांना कधी 50000 हजार रुपये मिळणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभे मध्ये घोषणा केली होती की नियमित कर्जफेड शेतकऱ्यांना मदत 50000 हजार रुपये देणार पण अजून पर्यंत कोणतही Gr महाराष्ट्र शासन नियमित कर्जफेड करणारे शेतकऱ्यांनासाठी काढलं नाही

ऍग्रोवन लाईव्ह मध्ये कृषिमंत्री दादा भुसे यांना एक शेतकऱ्यांना असा प्रश्न विचारला नियमित कर्जफेड करणारे शेतकऱ्यांना 50 हजार रुपये कधी मिळणर तर दादा भुसे यांनी बोलताना सांगितल की लॉकडाऊन मुळे कर्जमाफी वर गेली होती पण नियमित कर्जफेड शेतकऱ्यांना लवकरच 50 हजर मदत मिळणार

3. ज्या शेतकऱ्यांनासाठी कर्जमाफी यादि मध्ये नाव आहे असा शेतकऱ्यांना पिककर्ज मिळणे साठी बँकन कडे शेतकऱ्यांना विनवणी करावी लागत होते पण महाराष्ट्र शासन मोठा निर्णय या शेतकऱ्यांना सुद्धा पिककर्ज मिळणार विधानसभा अध्यक्ष नाना पटोल यांनी म्हटलं

4.शेतकऱ्यांरी मित्रांनो पीकर्ज साठी कोणते कागदपत्रे लागणार ते पण पाह

पीक कर्ज
शेतकऱ्यांना लागणारी कागद पत्रो खालीलप्रमाणे
१) ऑनलाईन ७/१२
२) ऑनलाईन गाव नमूना ८
३) फेरफार
४) चार फोटो
५) कसलेही कर्ज नसल्याचे / जमीन स्वत:च्या नावावर असल्याचे
शपथपत्रा रु. १००/- स्टॅम्प वर
६) आधार कार्ड झेरॉक्स
७) पॅन कार्ड / इलेक्शन कार्ड झेरॉक्स
८) शेताचे वीज बिल ओलीत असल्यास
९) पासबूक झेरॉक्स
१०) स्वत:चा मोबाईल नंबर लिहलेली चिठ्ठी
११) स्टॅम्प पेपर आवश्यकतेनुसार (अर्जदार व जमानतदार)
(५ व्या वर्षीची जास्तीतजास्त कर्जाची रक्कम)
१२) जमानतदार एक लाख साठ हजाराच्या (५ व्या वर्षीची जास्तीतजास्त कर्जाची रक्कम)
वर असल्यास व त्यांची कागदपत्रो-
(१) ७/१२ (२) गांव नमुना ८ (३) चार फोटो
(५) आधार कार्ड झेरॉक्स (६) पॅन कार्ड / इलेक्शन कार्ड झेरॉक्स
१३) वकील पत्रा एक लाख साठ हजाराच्या वर (५ व्या वर्षीची जास्तीतजास्त कर्जाची रक्कम)
१४) गहाणखत / FORMOF DECLARATION एक एक लाख साठ हजाराच्या
वर (५ व्या वर्षीची जास्तीतजास्त कर्जाची रक्कम)

About the author

aamhishetkaree

Leave a Comment