सोयाबीन तूर कापूस या पिकांचे मध्ये भाव किती आहे जाणून घ्या / Bajar bhava

आजचे बाजार भाव 4 जून 2020 : सोयाबीन तूर कापूस या पिकांचे तुमच्या बाजार पेठे मध्ये भाव किती आहे जाणून घ्या

आम्ही शेतकरी: कापूस : नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार पाहू या

Kapus1 1


खामगाव बाजार समिती.  Bajar bhava मध्ये आज कापसाला भाव मिळले किमान दर 3300 ते कमाल दर 5355

वर्धा बाजार समिती मध्ये कापूस या पिकाला भाव मिळले किमान दर 3300 ते कमाल दर 5355

अकोला बाजार समिती.   मध्ये Bajar bhava कापूस या पिकाला भाव मिळाले किमान दर 5250 ते कमाल दर 5355

देऊळगाव राजे बाजार समिती मध्ये भाव मिळाले किमान दर 4000 तर कमाल दर 4300

सावनेर बाजार समिती मध्ये कापूस ला आज भाव मिळले किमान दर 4200 ते कमाल दर 5335

आर्वी बाजार समिती. Bajar bhava  मध्ये कापूस ला आजभाव मिळले किमान दर 3500 ते कमाल दर 4600

वनी बाजार समिती मध्ये कापूस ला आजभाव मिळले किमान दर 5100 ते कमाल दर 5300

पुलगाव बाजार समिती.  Bajar bhava मध्ये कापूस ला आजभाव मिळले किमान दर 5140 ते कमाल दर 5355

किनवट बाजार समिती मध्ये कापूस ला आजभाव मिळले किमान दर 5140 ते कमाल दर 5301

सोयाबीन या पिकाचे बाजार भाव

soybibn 1

शहादा बाजार समिती मध्ये सोयाबीन ला भाव मिळाले किमान दर 3551 ते कमाल दर 3551

कंराज बाजार समिती मध्ये सोयाबीन ला भाव मिळाले किमान दर 3425 ते कमाल दर 3880

चंद्रपूर बाजार समिती मध्ये सोयाबीन ला भाव मिळाले किमान दर 2750 ते कमाल दर 3790

तुळजापूर बाजार समिती मध्ये सोयाबीन ला भाव मिळले किमान दर 3712 ते कमाल दर 3725

अमरावती बाजार समिती मध्ये सोयाबीन ला भाव मिळाले किमान दर 3250 ते कमाल दर 3450

जालना बाजर समिती मध्ये सोयाबीन ला भाव मिळाले किमान दर 3000 कमाल दर 3600

लालासगाव बाजार समिती मध्ये सोयाबिन ला भाव मिळले किमान दर। 2800 ते कमाल दर 3570

परतूर बाजार समिती मध्ये सोयाबिन ला भाव मिळले किमान दर। 3550 ते कमाल दर 3600

ओस बाजार समिती मध्ये सोयाबिन ला भाव मिळले किमान दर 3351 ते कमाल दर 3801

मुरूम बाजार समिती मध्ये सोयाबिन ला भाव मिळले किमान दर 3401 ते कमाल दर 3702

उमरगा बाजार समिती मध्ये सोयाबिन ला भाव मिळले किमान दर 2800 ते कमाल दर 3551

सेनगाव बाजार समिती मध्ये सोयाबिन ला भाव मिळले किमान दर 3500 ते कमाल दर 3700

मंगळपिरू बाजार समिती मध्ये सोयाबिन ला भाव मिळले किमान दर 3000 ते कमाल दर 3875

देवणी बाजार समिती मध्ये सोयाबिन ला भाव मिळले किमान दर 3541 ते कमाल दर 3676

शेतकरी मित्रांनो आता आपण तुरीचे बाजार भाव पाहणार आहे

tur

चंद्रपूरबाजार समिती मध्ये तुरी ला भाव मिळले किमान दर। 4695 ते कमाल दर 5050

उदगीर बाजार समिती मध्ये तुरी ला भाव मिळले किमान दर 5251 ते कमाल दर 5382

भोकर बाजार समिती मध्ये तुरी ला भाव मिळले किमान दर4200 ते कमाल दर 5100

करंजा बाजर समिती मध्ये तुरी ला भाव मिळले किमान दर 4925 ते कमाल दर 5250

देवणी बाजार समिती मध्ये तुरी ला भाव मिळले किमान दर 5040 ते कमाल दर 5311

अकोला बाजर समिती मध्ये तुरी ला भाव मिळले किमान दर 4500 ते कमाल दर 5200

धुळे बाजार समिती मध्ये तुरी ला भाव मिळले किमान दर 4000 ते कमाल दर 4005

चिखली समिती मध्ये तुरी ला भाव मिळले किमान दर 4500 ते कमाल दर 5175

नागपूर समिती मध्ये तुरी ला भाव मिळले किमान दर 4700 ते कमाल दर 5512

ही पण बातमी वाचा थेट बँक खात्यात पैसे जमा होणार 23 जिल्ह्यातील शेतकरी पात्र 1हजार 35 कोटी मंजूर फेब्रुवारी 2022

वाशीम समिती मध्ये तुरी ला भाव मिळले किमान दर 4900 ते कमाल दर 5500

खामगाव बाजार समिती मध्ये तुरी ला भाव मिळले किमान दर 4500 ते कमाल दर 5450

लोणार बाजर समिती मध्ये तुरी ला भाव मिळले किमान दर 4870 ते कमाल दर 5435

ही पण बातमी वाचा पर्मनंट नोकरी

तुळजापूर बाजर समिती मध्ये तुरी ला भाव मिळले किमान दर 4856 ते कमाल दर 5001

वर्धा बाजार समिती मध्ये तुरी ला भाव मिळले किमान दर 5525 ते कमाल दर 540

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *