Thibk V Tushar Sachan / ठिबक व तुषार सिंचनासाठी

ठिबक व तुषार सिंचनासाठी राज्यातील शेतकऱ्यांनासाठी ७५ व ८० टक्के आनुदान दण्याकरिता २००कोटी निधी उपलब्ध राज्य शासनाने दिनांक १८ नोव्हेंबर २०२१ रोजी राज्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना Thibk V Tushar Sachan योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचनसंच बसविणाऱ्या शेतकऱ्यांना पूरक अनुदान देण्याचा निर्णय शासन निर्णयाद्वारे घेतला. त्यानुसार प्रधानमंत्रीकृषि सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ५५ टक्के अनुदानाव्यतिरिक्त २५ टक्के पूरक अनुदान व इतर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ४५ टक्के अनुदानाव्यतिरिक्त ३० टक्के पूरक अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

ही पण बातमी वाचा रेशन कार्ड मोबाईल वर डाउनलोड करा

वरील लिंक वर क्लीक करून वाचा

अशा रितीने सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना एकूण ४५ व ८० टक्के अनुदान मिळणार आहे. सूक्ष्म सिंचन संच बसविणाऱ्या शेतकऱ्यांनाा Thibk V Tushar Sachan
प्रोत्साहन देण्याकरिता पूरक अनुदान देण्यासाठी लागणारा आर्थिक भार राज्य शासन उचलणार आहे. या निधीतून सन २०२१-२२ या वर्षामध्ये सूक्ष्म सिंचन संच बसविलेल्या शेतकऱ्यांना पूरक अनुदानाचे वितरण करण्यात येणार आहे. ७५ टक्के व ८० टक्के अनुदानाचा लाभ झाल्यामुळे शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी लागणाऱ्या खर्चामध्ये बचत होणार आहे. तसेच यामुळे राज्यातील अधिकाधिक क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यास मदत होईल. राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभघ्यावा, असे आवाहन मंत्री श्री.भुसे यांनी केले
आहे.

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे देणार – ना. अजितदादा पवार

वरील लिंक वर क्लीक करून वाचा

राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन मुंबई – राज्यातील सूक्ष्म सिंचन संच बसविणाऱ्या योजनेंतर्गत संचाकरिता शेतकऱ्यांना पूरक अनुदान देण्याकरिता २०० कोटी अनुदान देण्यात येते. अल्प व अत्यल्प भूधारक रुपये निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात शेतकऱ्यांना खर्च मदिच्या ५५ टक्के व इतर शेतकऱ्यांना खर्च मयदिच्या ४५ टक्के अनुदान ५ हेक्टरआला आहे. यासंदर्भातील शासन आदेश (दिनांक ०६कमाल क्षेत्राकरिता देण्यात येते. योजनेकरिता केंद्रजानेवारी २०२२) जारी करण्यात आल्याची माहिती शासन ६० टक्के व राज्य शासन ४० टक्के या प्रमाणातकृषि मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.निधी उपलब्ध करुन देते.

12 वी पासवर नोकरी

Duppt Nuksan Bhrpae /शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *