Krushi yantrikran / कृषि यांत्रिकीकरण 152 कोटी अनुदान बँक खात्यावर जमा होणार

राज्यात केंद्र पुरस्कृत Krushi yantrikran उपअभियान राबविण्यात येत आहे. सदर उप अभियानांतर्गत एकूण आठ घटक असून घटक क्र. १ व २ हे नवीन तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या संयंत्रांची प्रात्यक्षिके, प्रशिक्षण चाचणीबाबत […]