सोयाबीन पीकविमा मिळणार / Soybean Pik Vima

Soybean Pik Vima जिल्हाधिकारी,(कोकण विभाग आणि नाशिक, धुळे, पुणे, सातारा, सांगली, भंडारा व गोंदिया वगळून)महोदय,खरीप हंगाम २०२३ मध्ये पावसाचा मोठा खंड आणि सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस, तापमानातबदल तसेच इतर काही कारणांमुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सोयाबीनवर पिवळा मोझॅक, मूळकुजआणि खोडकुज या विषाणुजन्य व बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

PIK Vima 2023 Maharashtra

नुकसान झालेल्या क्षेत्रामध्येविमा संरक्षित क्षेत्राचा अंतर्भाव असल्यामुळे विम्याची मदत वेळेत करणे शक्य व्हावे आणि त्यांना मोठ्याप्रमाणावर दिलासा मिळावा म्हणून प्राधान्याने संयुक्त पंचनामे करावेत असे निर्देश दि.०३.१०.२०२३सोयाबीन नुकसान भरपाई पंचनाम्याचे आदेशखरीप हंगाम २०२३ मध्ये पावसाचा मोठा खंड आणि सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस, तापमानातबदल तसेच इतर काही कारणांमुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सोयाबीनवर पिवळा मोझॅक, मूळकुजआणि खोडकुज या विषाणुजन्य व बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. नुकसान झालेल्या क्षेत्रामध्येविमा संरक्षित क्षेत्राचा अंतर्भाव असल्यामुळे विम्याची मदत वेळेत करणे शक्य व्हावे

पीकविमा यादी पाहणे साठी इथे क्लीक करा

आणि त्यांना मोठ्याप्रमाणावर दिलासा मिळावा म्हणून प्राधान्याने संयुक्त पंचनामे करावेत असे निर्देश Soybean Pik Vima दि.०३.१०.२०२३रोजीच्या मा. मंत्रीमंडळ बैठकीत देण्यात आले आहेत. त्यानुषंगाने कृषि विभागाने या विभागास प्रस्तावसादर केलेला होता.२. मा.मंत्रिमंडळाचे निर्देश व कृषि विभागाचा प्रस्ताव यानुषंगाने आपणांस कळविण्यात येते की,आपल्या जिल्ह्यातील पिवळा मोझॅक, मूळकुज आणि खोडकुज याचा प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्राचे संयुक्तपंचनामे तातडीने करण्याच्या सूचना संबंधितांना द्याव्यात. संयुक्त पंचनामा झाल्यानंतर त्याबाबतचीमाहिती कृषि विभागास तसेच या विभागास पाठविण्यात यावी.सोयाबीन नुकसान भरपाई पंचनाम्याचे आदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *