25 वर्ष वीज मोफत मिळणार सरकार देणार सबसिडी ( Solar Rooftop Yojana Maharashtra )

Solar Rooftop Yojana Maharashtra : 25 वर्ष मोफत वीज मिळवा सरकार देत आहे सबसिडी असा करा अर्ज सोलर साठी

अर्ज करणे साठी इथे क्लीक करा

आपला सर्वसामान्य असं वाटत असतं की विजेचे बिल कमी आला पाहिजे त्यासाठी सरकार एक विशेष उपक्रम राबवीत आहे सौर ऊर्जा ला चालण्या देण्यासाठी सरकार आणि एक नवीन योजना काढण्यात आली त्या योजनेचे नाव आहे सोलर रुफ टूफ योजना आता सरकार या योजनेअंतर्गत सबसिडी सुद्धा देणार आहे की तुमचं दीर्घकाळ विजीत बिलातून सुटका सुद्धा होण्याची शक्यता आहे.

20240209 133316
Solar Rooftop Yojana Maharashtra
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सध्या देशात असो किंवा राज्यात असो सर्वसामान्य जनतेचे बजेट बिघडलंय दणनिंग वस्तूच्या किमतीत गगनाला भिडले आहेत आणि त्यामुळे सर्व सामान्य बचत करणे खूप कठीण झालेला आहे यासाठी एकदा थोडा खर्च करावा लागणार असून आणि सरकार सुद्धा सबसिडी देणार आहे तुमच्या घराच्या शेतात सोलर पॅनल लावायचा आहे असे केल्यास सोलर प्लेट बसून महागड्या विजा पासून तुम्हाला सुटका मिळणार आहे

आता पाहूया की सरकारकडून अनुदान किती दिले जाते

तुमच्या घराच्या शेतात सोलर पॅनल लावून तुम्हाला आवश्यक इतकी वीज वापरू शकता आणि सरकारलाही ते वीज विकू शकता सरकारकडून कामासाठी अनुदान सुद्धा दिली जाते त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या घराच्या क्षेत्रात सोलर प्लेट बसवायच्या आधी सबसिडी भरतील पण आधी तुम्हाला किती विजेची गरज आहे त्याचा मूल्यमापन करून किती क्षमतेचा सोलर पॅनल तुमच्या घरावर लावायचा आहे

अनुदान किती टक्के पर्यंत मिळू शकते

Solar Rooftop Yojana Maharashtra : भारतात सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन आणि नवकरण ऊर्जा मंत्रांना स्वरूप योजना सुरू करण्यात आलेली आहे डिस्को पॅनल मध्ये समाविष्ट असलेल्या कोणते विक्रीकर तुमच्या ग्राहक स्वतः सोडवून लावू शकतात त्यानंतर सबसिडीसाठी अर्ज करू शकता जर तुम्ही तीन केवी वाट पर्यंत बसलेल्या तुम्हाला सरकारकडून 40% सबसिडी मिळते याशिवाय दहा किंवा पॅनल 20% सबसिडी सुद्धा मिळणार आहे

https://abmarathi.com/birthday-baner/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *