पशुपालन साठी कर्ज मिळणार असा करा अर्ज ( kisan credit card loan )

kisan credit card loan : पशुसंवर्धन केसीसी कार्ड योजना नक्की या योजनेचा लाभ घ्या.
शेतकऱ्यांना शेतीसाठी अगदी सहजतेने कर्ज उपलब्ध होण्यासाठी  केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड अर्थात KCC योजना सुरू केली आहे. आता या योजनेला पशुसंवर्धनाची जोड देत ‘पशुसंवर्धन केसीसी कार्ड’ योजना सुरू झाली आहे.

अर्ज करणे साठी इथे क्लीक करा

या योजनेत पोल्ट्री, डेअरी, शेळी पालन तसेच मस्त्य व्यवसायासाठी खेळते भांडवल कर्ज उपलब्ध होते. आपल्या सिंधुदुर्ग बँकेच्या माध्यमातून  ‘पशुसंवर्धन केसीसी कार्ड’ चे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

20240209 162103
kisan credit card loan
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now


पशुसंवर्धन केसीसी कार्ड योजनेविषयी अधिक सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आजच सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेसही संपर्क साधा…

https://abmarathi.com/birthday-baner/

kisan credit card loan : संकेतस्थळ :
अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या.
४० वर्ष..विश्वासाचे निरंतर नाते!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *