Shetat madhun laen /शेता मधून लाईन गेली तर मिळणारा पैसे

Shetat madhun laen
६.१ मनोरा व वाहिनीच्या तारेखालील जमिनीचा मोबदला देण्याबाबतची कार्यवाही:-


मनोऱ्याखालील जमिनीच्या मोबदल्याची रक्कम समान दोन टप्यात देण्यात यावी. पहिल्या टप्यातील मोबदला मनोरा पायाभरणीनंतर व दुसऱ्या टप्प्यातील मोबदला मनोरा उभारणीनंतर देण्यात यावा. ज्या जमिनीतून वाहिन उभारण्यात आली आहे अशा ठिकाणी तारेखालील जमिनीचा मोबदला प्रत्यक्ष
वाहिनी उभारल्यानंतर तिसऱ्या टप्यात देण्यात यावा.

ही पण बातमी वाचा या शेतकऱ्यांना मिळणारा 2 लाख रु


६.२ फक्त वाहिनीच्या तारेखालील जमिनीचा मोबदला:-
ज्या जमिनीतून फक्त वाहिनीच्या तारा गेलेल्या आहेत अशा ठिकाणी तारेखालील जमिनीचा मोबदला प्रत्यक्ष वाहिनी उभारल्यानंतर देण्यात यावा.

Shetat madhun laen
याबाबतची कार्यपद्धती सोबतच्या परिशिष्टामध्ये नमूद करण्यात आली आहे.

ही पण बातमी वाचा www.aamhishetkree.com


६.३ पिकांचा / फळझाडांचा मोबदला :-
वरील मोबदल्याशिवाय मनोरा पायाभरणी, उभारणी व वाहिनी उभारणwer/Director

२ जमिनीचा मोबदला
जमिनीचा वर्ग अ)
२५ टक्के

जमिनीचा प्रकार
गैर सिंचनाखालील कृषि जमीन (कोरडवाहू)
सिंचनाखालील कृषि जमीन (ओलीत
बागायती व फळबागांची कृषि जमीन (बागायती जमीन)
गैर कृषि जमीन (शहरी जमीन)
५० टक्के क) ६० टक्के ६५ टक्के

२. वरीलपैकी वर्ग-अ आणि वर्ग-ब मधील जमिनीचा मोबदला ठरविण्याचे अधिकार संबंधित
विभागीय उपजिल्हाधिकारी यांना तसेच वर्ग-“क” व “ड” मधील जमिनी संबंधी मोबदला
ठरविण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात येत आहेत. सदरचे मुल्यांकन
मंजूरीची प्रकरणे त्यांनी त्यांच्या अध्यक्षीय समितीमार्फत ३० दिवसात निकाली बाढण्यात यावेत,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *