Shelipaln anudan / शेळीपालनसाठी मिळणार 250000 लाख रुपये

Shelipaln anudan शेळ्यांचे गट वाटप करणे
योजनेतुन शेळीपालनासाठी दिड लाखाचे आनुदान
विमा रू.8700/- मुरघास बैंग/टाकी रू.10,000/-
कडबा कुटी यंत्र रू.17.500/- वैरणीचे बियाणे पुरवठा रू.2100/- प्रशिक्षण रू.2000/- कूण रू.3,00,000/-

बीड(प्रतिनिधि):महाराष्ट्रासह देशभरात शेती व्यवसायासह
जोडधंदा म्हणून प्रामुख्याने शेळीपालन केले जाते. शेळीला ‘गरिबा घरची गाय’ असेही म्हणतात.

अनेक छोटे शेतकरी शेळीपालन करून गुजरान करत आहेत. बोकडाच्या मांसाला बाजारात मोठी मागणी असते. तसेच
शेळीचे दुथ दुर्मिळ असल्याने त्यालाही चांगली मागणी आहे. जातिवंत शेळ्यांना बाजारात चढा भाव मिळतो. त्यामुळे शेळीपालन व्यवसायाकडे अनेक शेतकरी आकर्षित या योजनेला चांगला प्रतिसाद लाभला आहे.

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन कमवा लाखों रु

पाच योजनेचा अधिकचा तपशील जाणून
झाल्याचे दिसून येते. घेऊयात. शेळीच्या संगोपनास अत्यंत कमी खर्चात येतो. योजनेचे नाव: मोळयांचे गट वाटप करणे
अल्प भांडवल व कमी जागेत सुरु होणारा हा राज्यातील ग्रामीण बेरोजगार युवकांना व्यवसाय असल्याने अनेक सुशिक्षित तरुणही स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणेसाठी ठाणबंद पध्दतीने (बंदिस्त शेळीपालन) संगोपनया व्यवसायास प्राधान्य देताना दिसतात.

ही पण बातमी वाचा तर रेशन कार्ड रद्द होणार

करण्यासाठी 40+2 शेळ्यांचे 50% हमखास नफा देणाऱ्या या व्यवसायाला चालना अनुदानावर गट वाटप करणे ही योजना राष्ट्रीय देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शेळ्यांचे गट
कृषि विकास योजने अंतर्गत मंजूर करण्यात
आलेली आहे.

Shelipaln anudan

पंचायत समिती स्तरावर वाटप करण्याची योजना कार्यान्वित केली आहे. याबाबत अर्ज स्वीकारले जातात.
अनुदान 50% रू.1,50,000/-योजनेचा तपशील (एक खेळीगट सर्वाचा लाभार्थी हिस्सा 50% रू.1,50,000/- सपशील) सपशील सर्व प्रति गट खर्च (अनुदान) रू.1,50,000/- शेळीगट खरेदी 40 शेळया व 2 मौकर
सदर योजनेबाबत अधिक माहितीसाठी
रू.1.74,000/-

पशुसंवर्धन पर्यवेक्षक व विस्तार अधिकारी
शेठ बांधकाम व कुंपण रू.1,000/- (पंचायत समिती) यांच्या कार्यालयाकडे संपर्क खादय व पाण्याची भांडी 6.6500/- साधावा. योजनेचे अर्ज प्रतिवर्षी एका ठराविक
कालावधीमध्ये स्वीकारले जातात. त्यासाठी
जंतनाशक व गोचिड प्रतिबंधक पंचायत समिती किंवा आपल्या गावातील वसनिजविा रू.2200/-

हे फक्त बीड जिळेसाठी आहे
पशुधन कर्मचारी यांच्याकडे संपर्क करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *