Sheli mendhi palan / शेळी मेंढी, गाय म्हशी वाटप, कुक्कुटपालन योजना कागपत्रे अपलोड करा


राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय नाविण्यपूर्ण योजनांतर्गत निवड
झालेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन
नाविण्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत दुधाळ Sheli mendhi palan गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, १००० मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन २०२१-२२ या वर्षात राबविण्यात येत आहे. ज्या लाभार्थ्यांची या योजनेंतर्गत निवड करण्यात आली आहे (प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांसह),

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांनासाठी निधी मंजूर

अशा लाभार्थ्यांनी दि. १२ जानेवारी २०२२ (सकाळी १०.०० पासून) ते दि. १६ जानेवारी २०२२ (रात्री १२.०० वा.पर्यंत) या कालावधीत Sheli mendhi palan
पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावयाची आहेत. निवड झालेल्या (प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांसह) लाभार्थ्यांनी दि. १६ जानेवारी २०२२ रात्री १२.०० वा.पर्यंत या विहित मुदतीत कागदपत्रे अपलोड करण्याची संबंधित लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ : | अँड्रॉईड मोबाईल अॅप्लिकेशनचे नाव :

कागदपत्रे अपलोड करण्यासाठी कालावधी :
https://ah.mahabms.com
AH-MAHABMS (google play store)
दि. १२ जानेवारी २०२२ (सकाळी १०.०० पासून) ते
दि. १६ जानेवारी २०२२ (रात्री १२.०० वा.पर्यंत)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *