Sheli mendhi palan / शेळी मेंढी, गाय म्हशी वाटप, कुक्कुटपालन योजना कागपत्रे अपलोड करा
राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय नाविण्यपूर्ण योजनांतर्गत निवडझालेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहननाविण्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत दुधाळ Sheli mendhi palan गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, १००० मांसल […]