शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येक महिन्याला जमा होणार पैसे / ration card update

जगाचा पोशिंदा, आपल्या बळीराजासाठी रवि दादांचे कौतुकास्पद पाऊल केशरी शिधापत्रिकाधारक ration card update शेतकऱ्यांच्या खात्यावर अन्नधान्याऐवजीची थेट रोख रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे.

FB IMG 1680314101921

प्रति महिना प्रत्येक लाभार्थ्याच्या बँक खात्यात १५० रुपये येणार आहेत. मंत्री रविदादा चव्हाण यांच्या माध्यमातून सर्वांच्या हिताचे हे काम करण्यात आले आहे. ration card update

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *