Rabbi pkansathi hami bhava / रब्बी पिकांसाठी हमीभाव ठरला || ?

 2021 ते  22 अधिसूचित सर्व रब्बी Rabbi pkansathi hami bhava पिकासाठी किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला मंजुरी देण्यात आली आहे स्वामिनाथन समितीच्या शिफारसीनुसार किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो पोषक विषयक आवश्यकता आहाराची बदलती पद्धती आणि डाळी आणि तेलबिया उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी केंद्र सरकारने या पिकासाठी तुलनेने जास्त किमान आधारभूत किंमत निश्चित केले आहे.

थेट बँक खात्यात पैसे जमा होणार 23 जिल्ह्यातील शेतकरी पात्र 1हजार 35 कोटी मंजूर फेब्रुवारी 2022

तर शेतकरी मित्रांनो सर्वात जास्त वाढ ही तीनशे रुपये प्रतिक्विंटल झालेले आहे कोणत्या पिकासाठी किती झालेली आहे ते पाहणार आहोत या ठिकाणी सर्वात जास्त तीनशे रुपये प्रतिक्विंटल वसुलीसाठी करण्यात आलेली आहे त्यानंतर हरभरा आणि मोरे साठी 225 रुपये प्रतिक्विंटल त्यानंतर कुसुम साठी 112 रुपये प्रतिक्विंटल वाढ करण्यात आली आहे अशा प्रकारे वाढ करण्यात आली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आहे मित्रांनो

images 2020 09 23T101007.796


रब्बी Rabbi pkansathi hami bhava चे किमान आधारभूत किमतीत वाढ अखिल भारतीय भारित सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट एम एस पी असावी करण्यात आली आहे 2018 ते 19 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात या संदर्भात घोषणा देखील करण्यात आली होती शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर गव्हासाठी सर्वात जास्त फायदा 106 टक्के म्हणजेच मोहरी हरभरा आणि बसून 78 टक्के तर बार्ली

घरबसल्या नोकरी 

म्हणजे जवा साठी हे 65% अपेक्षित आहे मित्रांनो या काळात शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी सरकारकडून करण्यात येत असलेल्या समन्वित प्रयत्न याप्रमाणे राहणार आहे खालील प्रमाणे राहणार आहे एम एस पी मध्ये वाढ करण्याबरोबरच खरेदी प्रक्रिया करण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *