Havmana andaj / या तारखेला मुसळधार पाउस, या तारखे पासून थंडी

उद्यापासून पाउस कमी होणार ! 30 तारखेला राज्यात थंडी जाणवेल. नाही पडणार आता सर्वदूर मोठा पाउस ! बळीराजासाठी आनंदाची बातमी
पंजाब डख
22/9/20
माहितीस्तव- 23 पासून Havmana andaj जोर ओसरेल पण 25,26, तारखेला विदर्भ- मराठवाड्यात पाउस असेल. पावसाने उघडिप देल्यानतंर गर्मीचे स्थानिक वातावरण राहूण 25 मिनिटाचा पाउस पडत असतो माहीत असावे

जणतेने घाबरूण जाउ नये.
🟣 माहितस्तवराज्यात जो पाउस आहे .तो पडतो तो मुसळधार,अतिमुसळधार,अतिवृष्टी असा आहे ..कोकणपट्टीत पाउस पडतो तो या वर्षी आपल्याला त्या तिन चक्रीवादळामुळे पहावयास मिळाला आजचा दिवस पावसाचा जोर राहील उर्वरीत भागात रिमझिम पाउस पडेल . कारण चक्रीवादळ आज मध्यप्रदेश वर येत आहे पूढील प्रवासआग्रा कडे आहे .असो .

अतिमुसळधार या भागात या तारखेत
1) तारीख ,22,23उत्तर महाराष्ट्र मुबंई सांगली,सातारा,पूणे,कोल्हापूर मुसळधार Havmana andaj पडणार आहे

दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे .

शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.

पंजाब डख
हवामान अभ्यासक
रा.किसान संस्था महाराष्ट्र राज्य
गुगळी धामणगाव त्ता. सेलू जि परभणी(मराठवाडा)
22/09/2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *