Krushi yojana / कृषी यांत्रिकीकरण अनुदान योजना सुरू झाली आहे.

Krushi yojana

सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येतेå की सन2020-21 या वर्षाची कृषी यांत्रिकीकरण अनुदान योजना सुरू झाली आहे.
ज्या शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलीत औजारे जसे रोटावेटर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र , हायड्रॉलिक पलटी नांगर, कापणी यंत्र ,ऊस पाचट कुटी यंत्र फवारणी यंत्र.
तशेच पॉवर टिलर,वीडर, रिपर कापणी यंत्र ,खरेदी करायचे असतील अशा शेतकरी बांधवांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत.
1) 7/12 व 8 अ उतारा,
2) आधार कार्ड,
3) बँक पासबुक,
4) ट्रॅक्टर RC बुक,
5) जातीचा दाखला असल्यास,
6) मोबाईल OTP इत्यादी पेपर

शेतकरी बांधवांनी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर अर्ज भरल्याची पावती जपून ठेवावी !!
Krushi yojana: सन २०२०-२१ करिता ज्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व इतर औजारे घ्यायची आहेत अशा शेतकऱ्यांनी जवळच्या सीएससी केंद्रात जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. कागदपत्रे-सातबारा, आठ अ,आधारकार्ड, बँक पासबुक,(sc/st करिता जातीचा दाखला)आवश्यक आहे. https://mahadbtmahait.gov.in/
https://mahadbtmahait.gov.in/farmer/login
या वेबसाईटवर अर्ज दाखल करावा

Pm किसान योजनेचे 6000 हजार ऐवजी 12000 हजार रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *